सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 12 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा तर शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याचा कार्यक्रम आज पार पडणार आहे. 

२. मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज युट्युब पॉडकास्टच्या माध्यमातून आज स्वतःची भूमिका मांडणार आहेत. 

३. बीड येथील नारायण गडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा होणार आहे, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मराठा बांधव हजेरी लावणार आहेत. 

४. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथील गडावर आज दसरा मेळावा कार्यक्रम पार पडणार आहे. 

५. कोल्हापूरच्या दसरा चौकात शाही दसरा मेळावा हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.