सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 10 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. वयाच्या ८६ व्या वर्षी रतन टाटा यांचा दुःखद मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. 

२. उद्योजक रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत शासकीय वातावरणात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

३. राज्य सरकारकडून आज एक दिवसीय दुखावता पाळला जाणार आहे. 

४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. 

५. रतन टाटा एक परोपकाराची भावना सोडून गेल्याच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितल आहे.