- Home
- lifestyle
- Vat Purnima 2024 : वटपौर्णिमा निमित्त Wishes, Messages, HD Images, WhatsApp Status आणि शुभेच्छापत्र शेअर करत साजरा करा सण
Vat Purnima 2024 : वटपौर्णिमा निमित्त Wishes, Messages, HD Images, WhatsApp Status आणि शुभेच्छापत्र शेअर करत साजरा करा सण
- FB
- TW
- Linkdin
![](https://static-gi.asianetnews.com/images/01hzm1wr6d12sywrhh58eswn73/vat-savitri--2-.jpg?impolicy=All_policy&im=Resize=(690))
Vat Purnima 2024
तुझ्यासारखा जोडीदार सापडायला भाग्य लागतं..
तुला भेटले आणि स्वतःशीच नव्याने ओळख झाली..
तुझ्यासोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले..
ह्याच जन्मी काय, पुढच्या साता जन्मात मला,
तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवायस..
वटपौर्णिमेच्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा..!
Vat Purnima 2024
सप्तजन्मीचे सात वचन,
साथ देणार तुला कायम
वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून,
फक्त तुझ्या प्रेमाची ओढ कायम
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Vat Purnima 2024
वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश
सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Vat Purnima 2024
वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!
हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा!
Vat Purnima 2024
बंध आहे अतूट नात्याचा
या शुभदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Vat Purnima 2024
लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ
अशीच कायम राहो आपली दृढ साथ …
वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
Vat Purnima 2024
वडाच्या झाडा एवढे दीर्घायुष्य लाभो तुम्हाला
जन्मोजन्मी तुमचाच सहवास लाभो मला
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Vat Purnima 2024
सण हा सौभाग्याचा,
सुखाचा आणि भाग्याचा…
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आणखी वाचा :
केस गळती आणि मजबूत केसांसाठी उपाय करुनही काहीही होत नाही? करा ही 3 योगासने