Lifestyle

Amruta Khanvilkar चे 8 हटके ब्लाऊज डिझाइन, दिसाल मनमोहक

Image credits: Instagram

मिरर वर्क ब्लाऊज डिझाइन

मेंदी सेरेमनी किंवा हळदीच्या वेळी अमृता खानविलकरसारखे मिरर वर्क ब्लाऊज डिझाइन परिधान करू शकता. यावर हेव्ही झुमके शोभून दिसतील. 

Image credits: Instagram

सिक्वेंन्स वर्क ब्लाऊज डिझाइन

पार्टीवेळी हटके दिसण्यासाठी तुम्ही अमृता खानविलसारखे लाइट ग्रीन रंगातील सिक्वेंन्स वर्क ब्लाऊज घालू शकता. यावर डायमंडची ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Instagram

पफ हँड ब्लाऊज डिझाइन

आकाशी रंगातील ऑर्गेंजा साडीवर अमृता खानविलकरसारखे पफ हँड ब्लाऊज सुंदर दिसतेय. यामध्ये अमृताचा सिंपल आणि सुंदर लूक दिसतोय. 

Image credits: Instagram

फुल हँड सिंपल ब्लाऊज डिझाइन

एखाद्या मैत्रीणीच्या लग्नसोहळ्यावेळी फुल हँड सिंपल ब्लाऊज परिधान करू शकता. यावर प्रिंटेट साडी शोभून दिसेल. अभिनेत्रीने गोल्ड रंगातील ज्वेलरीने आपला लूक पूर्ण केला आहे. 

Image credits: Instagram

स्लिव्हलेज ब्लाऊज

पांढऱ्या रंगातील फ्लोरल डिझाइन करण्यात आलेल्या साडीवर अमृताने स्लिव्हलेज ब्लाऊज परिधान केले आहे. यावर चोकर ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Instagram

फुल हँड गोल्डन वर्क डिझाइन ब्लाऊज

हिरव्या रंगातील गोल्डन डिझाइन करण्यात आलेल्या साडीवर अभिनेत्रीने लाल रंगातील कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केले आहे. 

Image credits: Instagram

वन शोल्डर ब्लाऊज डिझाइन

कॉकटेल पार्टी किंवा एखाद्या फंक्शनवेळी बोल्ड अँड ब्युटीफूल दिसायचे असल्यास तुम्ही काळ्या रंगातील साडीवर वन शोल्डर ब्लाऊज डिझाइन परिधान करू शकता. 

Image credits: Instagram