MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Luxury Destinations In India : स्वित्झर्लंडपासून मालदीवपर्यंत...परदेशासारखा फील देणारी भारतातील 5 भारी ठिकाणं

Luxury Destinations In India : स्वित्झर्लंडपासून मालदीवपर्यंत...परदेशासारखा फील देणारी भारतातील 5 भारी ठिकाणं

परदेशातील भन्नाट ठिकाणांनाही टक्कर देतील अशी अनेक सुंदर ठिकाणं आपल्या भारतात आहेत. विशेष म्हणजे, यातली काही ठिकाणं तुमच्या बजेटमध्ये परदेशवारीचा फील देतात… ५ भारी ठिकाणांबद्दल जाणून घ्या.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 17 2026, 12:17 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
भारतातच घ्या परदेशाचा फील!
Image Credit : Asianet News

भारतातच घ्या परदेशाचा फील!

बर्फाच्छादित पर्वत, सुंदर समुद्रकिनारे, शांत वाळवंट आणि खारफुटीच्या जंगलांनी आपला भारत नटलेला आहे. इथल्या अनेक ठिकाणांना भेट दिल्यावर तुम्हाला थेट परदेशात आल्यासारखं वाटेल. अशाच काही सुंदर ठिकाणांची यादी…

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
व्हेनिससारखा फील देणारं अलेप्पी (Alleppey)
Image Credit : our own

व्हेनिससारखा फील देणारं अलेप्पी (Alleppey)

तुम्हाला व्हेनिससारखा सुंदर अनुभव घ्यायचा असेल, तर अलेप्पी हे बेस्ट ठिकाण आहे. इथले सुंदर समुद्रकिनारे आणि केरळच्या प्रसिद्ध बॅकवॉटरचं सौंदर्य तुम्हाला नक्कीच भुरळ घालेल. इथले किनारे अतिशय स्वच्छ असून ते अप्रतिम सूर्यास्तासाठी ओळखले जातात.

Related Articles

Related image1
Travel Insurance : ट्रॅव्हल इन्शुरन्स क्लेम करताना या चुका टाळा, नाहीतर पैसे अडकतील
36
स्वित्झर्लंडची आठवण करून देणारे गुलमर्ग आणि औली (Gulmarg & Auli)
Image Credit : Getty

स्वित्झर्लंडची आठवण करून देणारे गुलमर्ग आणि औली (Gulmarg & Auli)

गुलमर्ग आणि औलीला भारताचं स्वित्झर्लंड उगाच म्हणत नाहीत. इथला बर्फवृष्टीचा नजारा, बर्फाने आच्छादलेली झाडं आणि डोंगर, सुंदर कॉटेजेस आणि हातात गरम कोको... विचार करा किती भारी वाटेल! या दोन्ही ठिकाणी तुम्हाला डोळ्यांचं पारणं फेडणारं सौंदर्य पाहायला मिळेल.

46
फ्रान्ससारखी सफर घडवणारं पाँडिचेरी (Pondicherry)
Image Credit : our own

फ्रान्ससारखी सफर घडवणारं पाँडिचेरी (Pondicherry)

फ्रान्सच्या सुंदर रस्त्यांवर फिरत ताज्या क्रोसँट आणि कॉफीचा आस्वाद घेण्याचं तुमचं स्वप्न असेल, तर पाँडिचेरीला नक्की भेट द्या. इथल्या फ्रेंच क्वार्टरची वास्तुकला युरोपियन शहरांची आठवण करून देते. रंगीबेरंगी इमारती आणि शांत वातावरण या ठिकाणाला खास बनवतात. परदेशात न जाता फ्रेंच स्टाईल ट्रीपसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

56
मालदीवसारखा अनुभव देणारे अंदमान आणि निकोबार (Andaman & Nicobar)
Image Credit : Freepik

मालदीवसारखा अनुभव देणारे अंदमान आणि निकोबार (Andaman & Nicobar)

लक्झरी आयलंड ट्रीपचा अनुभव घ्यायचा असेल, तर अंदमान आणि निकोबार बेटे हा सर्वोत्तम पर्याय आहे. निळाशार समुद्र, रंगीबेरंगी मासे, पांढऱ्या वाळूचे किनारे आणि मनमोहक सूर्यास्त ही इथली खासियत आहे. इथे तुम्ही स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसारख्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. समुद्राखालचे प्रवाळ आणि विविध जलचर जवळून पाहण्याची संधीही इथे मिळते.

66
मोरोक्कोसारखा फील देणारं जोधपूर (Jodhpur)
Image Credit : others

मोरोक्कोसारखा फील देणारं जोधपूर (Jodhpur)

मोरोक्कोचे रंगीबेरंगी बाजार आणि जुनी शहरं तुम्ही चित्रपटांमध्ये पाहिली असतील, तर जोधपूरही तुम्हाला तितकंच आकर्षक वाटेल. इथलं वातावरण मोरोक्कोच्या जुन्या शहरांची आठवण करून देतं. गजबजलेले बाजार, अरुंद रस्ते, रंगीबेरंगी कपडे आणि मसाल्यांचा सुगंध तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. राजस्थानची 'ब्लू सिटी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या जोधपूरमध्ये मेहरानगढ किल्ला नक्की पाहा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Pimples Home Remedy : सलग 7 दिवस उपाशीपोटी प्या 'हे' ड्रिंक, हट्टी पिंपल्स होतील गायब
Recommended image2
Maha Saptami 2026 : महासप्तमीला पाठवा हे 90+ खास शुभेच्छा संदेश आणि कोट्स
Recommended image3
World Trauma Day 2026 : भावनिक आघात तुमच्या हृदयावर आणि पचनसंस्थेवर कसा परिणाम करतात?
Recommended image4
Floral Print Sarees : डेली वेअरसाठी फ्लोरल प्रिंट साड्या आहेत एकदम बेस्ट!
Recommended image5
How To Clean Silver Anklets : काळे पडलेले चांदीचे पैंजण घरच्या घरी असे करा स्वच्छ
Related Stories
Recommended image1
Travel Insurance : ट्रॅव्हल इन्शुरन्स क्लेम करताना या चुका टाळा, नाहीतर पैसे अडकतील
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved