MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Toothpaste Chemicals : दात घासल्यानंतर तुम्हीही ही चूक करताय? पोटातील 'गुड बॅक्टेरिया' धोक्यात

Toothpaste Chemicals : दात घासल्यानंतर तुम्हीही ही चूक करताय? पोटातील 'गुड बॅक्टेरिया' धोक्यात

Gut health bacteria: रोजच्या घाईत आपण एक छोटीशी चूक करतो, जी आरोग्यासाठी खूप महागात पडू शकते. ही चूक कोणती आणि यावर सोपा उपाय काय?

1 Min read
Author : Karishma R
Published : Oct 16 2026, 03:54 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
मोठ्या आजारांना निमंत्रण
Image Credit : Gemini

मोठ्या आजारांना निमंत्रण

तुम्ही सकाळी उठल्याबरोबर दात घासता, चूळ भरता आणि कामाला लागता का? जर हो, तर ही बातमी नक्की वाचा. आपण रोज करत असलेली ही छोटीशी चूक मोठ्या आजारांना निमंत्रण देऊ शकते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
टूथपेस्टमध्ये नेमकं काय असतं?
Image Credit : Pinterest

टूथपेस्टमध्ये नेमकं काय असतं?

आपण दात घासण्यासाठी जी टूथपेस्ट वापरतो, त्यात सोडियम लॉरील सल्फेट (Sodium Lauryl Sulfate) आणि टायटॅनियम डायऑक्साइड (Titanium Dioxide) सारखी कडक रसायने असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कपडे धुण्याच्या डिटर्जंटमध्ये आणि शाम्पूमध्येही याच रसायनांचा वापर क्लिनिंग एजंट म्हणून केला जातो.

Related Articles

Related image1
Coffee Powder Storage : कॉफी पावडरचे खडे होतायत? या टिप्स वापरा, कॉफी राहील एकदम फ्रेश
Related image2
Toothbrush Tips : तुम्ही पण ३ महिन्यांपेक्षा जास्त एकच ब्रश वापरता? मोठी चूक करताय! जाणून घ्या कधी आणि कसा बदलावा
34
पचनसंस्थेवर वाईट परिणाम
Image Credit : Pinterest

पचनसंस्थेवर वाईट परिणाम

दात घासल्यानंतर आपण पाण्याने चूळ भरतो, तरीही या रसायनांचे काही अंश आपल्या दातात आणि हिरड्यांमध्ये अडकून राहतात.

तोंडात राहिलेली ही रसायने लाळेसोबत मिसळून थेट आपल्या पोटात जातात.

यामुळे पोटातील अन्न पचवण्यास मदत करणारे 'गुड बॅक्टेरिया' (Good Bacteria) नष्ट होण्याचा धोका असतो.

दीर्घकाळ असेच घडत राहिल्यास पचनसंस्था आणि एकूणच आरोग्यावर याचा अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो.

44
यावर सोपा उपाय काय?
Image Credit : social media

यावर सोपा उपाय काय?

या समस्येपासून वाचण्यासाठी तज्ज्ञांनी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे.

ब्रशने दात घासून चूळ भरल्यानंतर, आपल्या स्वच्छ बोटाने दात आणि हिरड्या पुन्हा एकदा चांगल्या चोळून घ्या.

यानंतर पुन्हा एकदा पाण्याने खळखळून चूळ भरा.

असे केल्याने दात आणि हिरड्यांच्या कोपऱ्यात लपलेले रसायनांचे अंश पूर्णपणे निघून जातात. ही सवय दिसायला खूप छोटी वाटत असली, तरी तुमच्या आरोग्यासाठी ती खूप महत्त्वाची आहे.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
1st T20 • IND vs WI
Result
INDIND
172/2
WIWI
171
IND won by 8 wickets
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Oxidized Silver Anklets : तुमच्या पायांचे सौंदर्य वाढवणारे ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर पैंजण!
Recommended image2
Saree Stain Removal : पूजेच्या साडीवर पाणीपुरी, सॉसचे डाग पडलेत? घरच्या घरी असे करा साफ
Recommended image3
Pressure Cooker Hacks : कुकरमधून डाळीचं पाणी बाहेर येतंय? या सोप्या ट्रिक्स नक्की वापरून पाहा
Recommended image4
Navratri 2026 : दीपिका, रश्मिकाकडून घ्या बोल्ड लिपस्टिकच्या टिप्स
Recommended image5
Aloo Kulcha Recipe : तंदूर, ओव्हनची गरज नाही! तव्यावरच बनवा हॉटेलसारखा मऊ आलू कुलचा
Related Stories
Recommended image1
Coffee Powder Storage : कॉफी पावडरचे खडे होतायत? या टिप्स वापरा, कॉफी राहील एकदम फ्रेश
Recommended image2
Toothbrush Tips : तुम्ही पण ३ महिन्यांपेक्षा जास्त एकच ब्रश वापरता? मोठी चूक करताय! जाणून घ्या कधी आणि कसा बदलावा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved