हिरव्या रंगाचे खडे आणि छोटे ड्रॉप लॉकेट असलेले हे ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर पैंजण खूप सुंदर आहेत. ट्रॅडिशनल कपड्यांवर ते खूप छान दिसतात.
पाना-फुलांची डिझाइन असलेले हे सुंदर ऑक्सिडाइज्ड पैंजण अतिशय कलात्मक आहेत. हे पैंजण पायांचे सौंदर्य अधिकच वाढवतात.
चमकदार पांढरे खडे जडवलेले हे पैंजण सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. खास कार्यक्रमांसाठी तरुणी या पैंजणांना पहिली पसंती देतात.
सिम्पल आणि क्लासिक डिझाइन असलेले हे डबल लेयर्ड ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर चेन पैंजण आहेत. रोजच्या वापरासाठी महिला हे पैंजण नक्कीच निवडू शकतात.
दिसायला अतिशय सिम्पल असलेले हे पैंजण पायांना एक क्लासी लूक देतात. साध्या कपड्यांवरही हे पैंजण उठून दिसतात.
वेगवेगळ्या रंगांच्या खड्यांनी सजवलेले हे आकर्षक फ्लोरल डिझाइनचे सिल्व्हर पैंजण आहेत. सण आणि समारंभांमध्ये हे पैंजण सर्वांचे लक्ष वेधून घेतात.
Gold Chain Designs : 5 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सोन्याच्या चेन, पाहा लेटेस्ट डिझाईन्स
Jhumka Designs : साडी आणि लेहेंग्यावर शोभून दिसतील अशा भन्नाट झुमका डिझाईन्स
Gold Rings : फक्त 2 ग्रॅममध्ये मिळणाऱ्या सुंदर अंगठ्या, पाहा बेस्ट डिझाईन्स
Kids Fashion : लहान मुलींसाठी भन्नाट ड्रेसेस, पाहा क्यूट कलेक्शन