- Home
- lifestyle
- Sant Nivruttinath Maharaj Punyatithi : संत निवृत्तीनाथांना पुण्यतिथीनिमित्त Messages, WhatsApp Status व Images च्या माध्यमातून महाराजांना करा वंदन
Sant Nivruttinath Maharaj Punyatithi : संत निवृत्तीनाथांना पुण्यतिथीनिमित्त Messages, WhatsApp Status व Images च्या माध्यमातून महाराजांना करा वंदन
- FB
- TW
- Linkdin
![](https://static-gi.asianetnews.com/images/01j1v802nmcfha370qrjzxx7ed/Sant-Nivruttinath-Punyatithi-2024-Wishes-in-Marathi-9-1719975021236.jpg?impolicy=All_policy&im=Resize=(690))
Sant Nivruttinath Maharaj Punyatithi 2024
धन्य धन्य निवृत्ती देवा,
काय महिमा वर्णावा ।।
संत श्री. निवृत्तीनाथ महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन
Sant Nivruttinath Maharaj Punyatithi 2024
भक्तीमार्गातून साधण्या प्रपंचात परमार्थ, आदेशाने निवृत्तीच्या ज्ञानदेवांनी मांडला गीतेचा अर्थ
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन
Sant Nivruttinath Maharaj Punyatithi 2024
निवृत्तिचे ध्येय कृष्ण हाचि होय ।
गयिनीनाथे सोय दाखविली ।।
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...!
Sant Nivruttinath Maharaj Punyatithi 2024
निवृत्ती गयनी कृपा केली असे पूर्ण । कुळ हे पावन कृष्णनामे ।।
संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी शतश: नमन
Sant Nivruttinath Maharaj Punyatithi 2024
सौजन्य समाधान सर्व जनार्दन ।
आम्हां रुपेंधन इतुके पुरें ।।
संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी शतश: नमन
Sant Nivruttinath Maharaj Punyatithi 2024
समजावी लोकांस संस्कृत भगवतगीता, ज्ञानदेवा केली आज्ञा लिहिण्या भावार्थदीपिका !!
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!
Sant Nivruttinath Maharaj Punyatithi 2024
नसंपडे ध्यानी मनीं योगिया चिंतनी । तो गोकुळीते लोणी हरी खाये...
निवृत्तीजीवन गयनीनिरुपण । तो नारायण गोकुळी वसे..
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी नमन
Sant Nivruttinath Maharaj Punyatithi 2024
संत निवृत्ती आले ज्ञान दाना । पावन केले तेणे जगी जीवना ।
भक्तिपथ दिधले वैष्णव जना । धन्य धन्य निवृत्तीनाथ ।।
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन
Sant Nivruttinath Maharaj Punyatithi 2024
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!
आणखी वाचा :