Sankashti Chaturthi निमित्त मित्रपरिवाराला शुभेच्छापत्र पाठवून गणरायाला करा वंदन
आज संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी गणरायाची मोठ्या भक्ती-भावाने पूजा केली जाते. याशिवाय कोणतेही शुभ कार्य सिद्धीस जाते असेही म्हटले जाते. आजच्या संकष्टी चतुर्थीनिमित्त मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून गणपती बाप्पाला करा वंदन....
| Published : Jul 24 2024, 08:34 AM IST / Updated: Jul 24 2024, 09:04 AM IST
- FB
- TW
- Linkdin
Sankashti Chaturthi Wishes 2024
तुमचे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढू दे..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
Sankashti Chaturthi Wishes 2024
आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना संकष्टीच्या शुभेच्छा!
Sankashti Chaturthi Wishes 2024
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ: |निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा!
Sankashti Chaturthi Wishes 2024
संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या!
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
Sankashti Chaturthi Wishes 2024
रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा…
Sankashti Chaturthi Wishes 2024
बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो, संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
Sankashti Chaturthi Wishes 2024
संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या!
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा! (Sankashti chaturthi nitmitta message marathi madhe)
Sankashti Chaturthi Wishes 2024
सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
आणखी वाचा :
पहिल्यांदाच 16 सोमवारचे उपवास करताय? लक्षात ठेवा हे नियम
Chaturmas 2024 : पुढील चार महिने शुभ कार्य करणे वर्ज्य, वाचा चातुर्मासातील नियम