बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होणे सामान्य बाब आबे. अशातच पोट कमी करण्यासाठी तुम्ही दररोज कोणत्या भाज्यांचे सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया...
यंदाच्या वर्षी जेष्ठ शुक्ल एकादशीच्या तिथीसंदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. खरंतर, तिथी दोन दिवसांची असल्याने दोन्ही दिवस निर्जला एकादशीचे व्रत केले जाऊ शकते. अशातच जाणून घेऊया निर्जला एकादशीनिमित्त भगवान विष्णूंच्या कोणत्या मंत्राचा जाप करावा.
Father's Day 2024 Gift Ideas Under 5K : यंदा फादर्स डे येत्या 16 जूनला साजरा केला जाणा आहे. अशातच फादर्स डे निमित्त वडिलांना काय गिफ्ट द्यावे असा विचार करत असाल तर पुढील काही आयडिया नक्की कामी येतील.
विकेंड पार्टीसाठी घरी मित्रमंडळी येणार असल्यास त्यावेळी चटपटीत अशी रेसिपी कोणती तयार करायची असा प्रश्न पडलाय का? तर विकेंड पार्टीसाठी तुम्ही घरच्याघरीच मसालेदार चिकन फ्रेंच फ्राइजची रेसिपी तयार करू शकता.
येत्या 17 जूनला बकरी ईद साजरी केली जाणार आहे. यावेळी तुम्ही ट्रेडिशनल सूट परिधान करणार असल्यास त्यावर बॉलिवूडमधील अभिनेत्रींसारखे काही इअररिंग्सचा पर्याय निवडू शकता.
पावसाळा आल्यानंतर हमखास निसर्गाच्या कुशीत वेळ घालवण्याचे प्लॅन केले जातात. यंदाच्या पावसाळ्यात तुम्हीही पार्टनरसोबत एखाद्या रोमँटिक ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असाल तर दक्षिण भारतातील काही ठिकाणी आधी पाहा....
गंथ्रांमध्ये महिलांसंबंधित काही नियम लिहिले आहेत. यानुसार महिलांनी आयुष्यात कोणत्या चार पुरुषांवर विश्वास ठेवावा याबद्दल सांगितले आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
Eid-ul-Adha Mehndi Design 2024 : येत्या 17 जूनला बकरी ईद साजरी केली जाणार आहे. या खास दिनानिमित्त हातावर मेंदी काढणार असाल तर पुढील काही सोप्या डिझाइन पाहू शकता.
Eating too much salt side effects : मीठामुळे त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते. पण तुम्ही अत्याधिक प्रमाणात मीठाचे सेवन करत असल्यास त्वचेची चमक कमी होते. याशिवाय काही गंभीर समस्याही उद्भवतात. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
पश्चिम घाटात असणाऱ्या महाबळेश्वरला थंड हवेचे ठिकाण मानले जाते. येथे थंडी आणि पावसाळ्यातील वातावरण तुम्हाला महाबळेश्वरच्या निर्सगाच्या प्रेमात पाडते. जाणून घेऊया पावसाळ्यात महाबळेश्वरमधील काही व्हू पॉइंट जेथे तुम्ही नक्की भेट द्या.