मुलाखत यशस्वी करण्यासाठी कंपनीची माहिती घेणे, सामान्य प्रश्नांचा सराव करणे, तांत्रिक कौशल्यांचा अभ्यास करणे, मागील यशांचा आढावा घेणे, शारीरिक आणि मानसिक तयारी करणे, रोल-प्लेचा सराव करणे, कागदपत्रं तयार ठेवणे आणि आत्मविश्वास वाढवणे आवश्यक आहे.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये अशा काही ठिकाणांचा उल्लेख केला आहे जिथे माणसाने कधीही शांत राहू नये. या ठिकाणी कोणीही गप्प बसला तर त्याचा भ्याडपणा आणि मूर्खपणा दिसून येतो.
निरोगी राहण्यासाठी नाश्ता महत्त्वाचा आहे, पण नाश्त्यात काही चुकीच्या गोष्टी खाल्ल्याने आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होते. सकाळी रिकाम्या पोटी चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, मसालेदार अन्न, दही, लिंबूवर्गीय फळे, साखरयुक्त पदार्थ, कच्च्या भाज्या खाणे टाळावे.