२०२५ ची शारदीय नवरात्री २२ सप्टेंबरपासून सुरू होईल. महाअष्टमी ३० सप्टेंबर आणि महानवमी १ ऑक्टोबरला आहे. या दिवशी कन्या पूजन आणि हवन खूप महत्त्वाचे आहे. यामुळे देवी दुर्गाची कृपा मिळते.
Pitru Paksha 2025 : गरुड पुराण हे हिंदूंचे १८ प्रमुख पुराणांपैकी एक आहे. या पुराणात मृत्यूनंतरच्या अनेक रहस्यांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. मृत्यूनंतर आत्मा यमलोकी कशी जाते आणि वाटेत तिचे काय होते?
जन्मतारखेनुसार अंकशास्त्रात व्यक्तीच्या गुणांबद्दल सांगता येते. याच आधारावर कोणत्या तारखेला जन्मलेला व्यक्ती तुमचे आयुष्य उजळवू शकतो म्हणजेच बेस्ट लाईफ पार्टनर ठरु शकतो हे जाणून घ्या. याबद्दलची माहिती येथे दिली आहे.
सप्टेंबरमध्ये सूर्याचा दुहेरी प्रवास काही राशींचे नशीब बदलणार आहे. सूर्य आता कन्या राशीत प्रवेश करणार आहे, जो प्रवेश सप्टेंबर १७ रोजी होईल. याशिवाय, सप्टेंबर १३ रोजी आणखी एक सूर्य संक्रमण आहे. याचा राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या.
गृहप्रवेश: भारतात प्रत्येक प्रसंगासाठी खास परंपरा आहेत. बाळाच्या जन्मापासून ते लग्नापर्यंत आणि गृहप्रवेशापर्यंत वेगवेगळ्या परंपरांचे पालन करत आनंद व्यक्त केला जातो. यांपैकीच एक परंपरा नव्या घरात गृहप्रवेश केल्यानंतर दूध उकळवण्याची आहे.
महालक्ष्मी व्रत २०२५ ची तारीख जाणून घ्या. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला महालक्ष्मी व्रत केले जाते. याला हत्ती पूजन असेही म्हणतात, कारण या व्रतात हत्तीवर बसलेल्या देवी लक्ष्मीची पूजा करतात. महालक्ष्मी व्रत कधी आहे ते जाणून घ्या.
११ सप्टेंबरचं मनी राशिभविष्य जाणून घ्या. मेष ते मीन अशा सर्व राशींचे आर्थिक भविष्य दिले आहे. तुमची रास कोणती आणि त्यानुसार आजचे काय भविष्य आहे हे समजून घ्या. त्याप्रमाणे दिवसाचे नियोजन करा. लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील.
आजचे राशिभविष्य जाणून घ्या. ११ सप्टेंबर २०२५ रोजी मानस, पद्म, सर्वार्थसिद्धी आणि ध्रुव असे ४ शुभ योग आहेत. या शुभ योगांचा प्रभाव सर्व राशींवर राहील. चला तर मग जाणून घेऊया तुमच्यासाठी दिवस कसा असेल?
Multi Color Blouse: कपाटात भरपूर साड्या असतात पण प्रत्येक साडीसाठी वेगवेगळे ब्लाउज शिवणे कठीण आणि महागडे पडते. अशावेळी मल्टी कलर प्रिंट ब्लाउज हा एक स्मार्ट आणि बजेट फ्रेंडली पर्याय आहे. पहा असे 8 मल्टी कलर प्रिंट ब्लाउज डिझाईन्स.
पेरूचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये असणाऱ्या पोषण तत्वांचा आरोग्याला फायदा होतो. मात्र लाल पेरू की पांढरा पेरू, यामधील आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर कोणता हे जाणून घेऊया.
lifestyle