UPI New Rules : आजपासून यूपीआई वापरकर्त्यांसाठी मोठा बदल लागू झाला आहे. आता एका दिवसात १० लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट यूपीआईद्वारे करता येईल. हा नवा नियम १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू झाला आहे.
Vastu Tips : पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आपण कुठे ठेवतो हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यांचे स्थान बदलल्याने जीवनात बदल घडतात, असे तज्ज्ञ सांगतात.
India Pakistan Asia Cup 2025 : भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कप ग्रुप ए च्या सहाव्या सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. भारतीय चाहते पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत.
Horoscope 15 To 21 September 2025 : सप्टेंबर २०२५ च्या तिसऱ्या आठवड्यात सूर्य आणि बुध ग्रह राशी बदलणार आहेत. या दोन्ही ग्रहांच्या राशी बदलाचा सर्व राशींवर शुभ-अशुभ प्रभाव पडेल. जाणून घ्या कसे जातील पुढचे ७ दिवस…
Nano Banana Saree Trend सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे. आपल्या फोटोला ९० च्या दशकातील साडीच्या ट्रेंडशी अनुरूप करण्यासाठी एआय टूलचा वापर करण्यात येत आहे. जाणून घ्या याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस.
Horoscope 15 September : १५ सप्टेंबर २०२५ रोजी बुध हा ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व १२ राशींवरील लोकांवर शुभ-अशुभ रूपात दिसून येईल. वाचा आजचे राशिभविष्य.
Budh Gochar 2025 : १५ सप्टेंबरला बुध हा ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. यामुळे ५ राशींचे नशीब चमकू शकते आणि प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. जाणून घ्या सविस्तर.
Indira Ekadashi 2025 : श्राद्ध पक्षात येणारी एकादशी म्हणजे इंदिरा एकादशी. धर्मग्रंथात याचं खूप महत्त्व सांगितलंय. या व्रताची पूजा केल्याने पितर प्रसन्न होतात आणि वंशजांना आशीर्वाद देतात.
Horoscope 14 September : १४ सप्टेंबर २०२५ रोजी चंद्र वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करेल, तर शुक्र कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करेल. ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर होईल. वाचा आजचे राशिभविष्य.
वजन कमी करण्यासाठी कॅलरी कमी करणे आवश्यक आहे. पुरुषांनी १५००-१८०० आणि महिलांनी १२००-१५०० कॅलरीज दररोज घ्याव्यात. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे.
lifestyle