वजन कमी करण्यासाठी योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. कॅलरी कमी केल्याशिवाय वजन कमी होऊ शकत नाही.
साधारणपणे पुरुषांना रोज 2,000 ते 2,500 कॅलरी लागतात. वजन कमी करायचं असल्यास हे प्रमाण 1,500 ते 1,800 कॅलरीपर्यंत मर्यादित करावं.
स्त्रियांना रोज 1,600 ते 2,000 कॅलरी आवश्यक असतात. वजन कमी करायचं असल्यास हे प्रमाण 1,200 ते 1,500 कॅलरी पर्यंत ठेवावं.
कॅलरी कमी करताना शरीराला आवश्यक पोषण मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे संतुलित आहार आणि योग्य व्यायाम हाच वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे.
मच्छर चावल्यावर लगेच काय करावे?, जाणून घ्या 6 सोपे घरगुती उपाय
Pitru Paksha: श्राद्धाचं अन्न गायी, कावळा आणि कुत्र्याला का दिलं जातं?
Navratri : नवरात्रीत गरब्यासाठी घागऱ्यावर ट्राय करा हे मल्टीकलर ब्लाऊज
Health Care : रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी खा हे फूड्स