Home Remedies for Fatigue : तुम्हाला दिवसभर अंगात त्राण नसल्यासारखे वाटणे किंवा थकवा जाणवतो का? यासाठी आजीच्या बटव्यातील खास उपाय तुम्ही करू शकता. यासाठी अंजीरचे सेवन करणे फायदेशीर ठरु शकते. अंजीरमुळे थकवा कमी होण्यासह आरोग्य हेल्दी राहते.
Guru Purnima 2024 : गुरुपौर्णिमेचा उत्सव 21 जुलैला संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरातही गुरुपौर्णिमेनिमित्त उत्सवाला सुरुवात झाली आहे. यावेळी साईबाबांचे घरुनच दर्शन तुम्हाला घेता येईल.
Guru Purnima 2024 Wishes : गुरुपौर्णिमेचा उत्सव आज (21 जुलै) सर्वत्र साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी तुमच्या आयुष्यातील गुरुंचा सन्मान करत त्यांचे आभार माना. यासाठीच काही खास शुभेच्छापत्र, मेसेज, व्हॉट्सअॅप स्टेटस पाठवून गुरुंना वंदन करा.
Guru Purnima : गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंच्या प्रति आदर आणि सन्मान व्यक्त करत त्यांचे आभार मानले जातात. आयुष्यात यशाचा मार्ग दाखवणारा गुरु नेहमीच एका शिष्याच्या पाठीशी उभा असतो. पण आयुष्यात गुरुच नसेल तर गुरुपौर्णिमेला काय करावे हे जाणून घेऊया...
Natasa Stankovic Party Wear Outfits : नताशा स्टेनकोविक सध्या तिच्या हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. पण नताशाच्या लूक्स, फॅशनची नेहमीच चर्चा केली जाते. अशातच अभिनेत्रीचे काही पार्टीवेअर लूक्स पाहणार आहोत जे तुम्ही रिक्रिएट करू शकता.
Guru Purnima 2024 : गुरु पौर्णिमेच्या दिवशी दुर्मिळ योगायोग आला असून याचे महत्व अधिक वाढले जामार आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीची सुरुवात 20 जुलैला संध्याकाळी 05 वाजून 59 मिनिटांनी सुरु होणार आहे.
Zika Virus Cases in Pune : पुण्यात सध्या झिका व्हायरसचे मोठ्या प्रमाणात नागरिकांना संक्रमण होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. या व्हायरसमुळे गर्भवती महिलांना अधिक धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत पुण्यात झिका व्हायरसचे एकूण 24 रुग्ण आढळून आले आहेत.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे स्वत:कडे पुरेसा वेळ मिळत नाही. अशातच वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण वजन कमी करणे ते रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी पेर खाऊ शकता.
Guru Purnima 2024 : हिंदू परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यंदाच्या गुरुपौर्णिमेला काही उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यात नशीबाचे फळ मिळण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला बहुतांशजण उपवास करतात. यावेळी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अशातच झटपट आणि कमी वेळात होणारे उपवासाचे पदार्थ कोणते तयार करू शकता हे पाहूया…