चाणक्य नीतीमध्ये शत्रूवर मात करण्यासाठी धैर्य, संयम, शत्रूच्या कमकुवत बाजू ओळखणे, योग्य वेळी निर्णय घेणे, दुसऱ्यांची मदत घेणे, कूटनीतीचा वापर, साधनांचा प्रभावी वापर, शत्रूला भ्रमित करणे, स्वतःच्या कमकुवत बाजू लपवणे आदी १० प्रभावी उपाय सांगितले आहेत.
8 Kundan Earrings : फेस्टिव्ह लूकवेळी ट्रेडिशनल आउटफिट्स किंवा साडीवर कुंदन किंवा सोन्याचे दागिने परिधान केले जातात. अशातच काही ट्रेन्डी आणि लेटेस्ट हेव्ही कुंदन वर्क करण्यात आलेल्या इअररिंग्सच्या डिझाइन पाहूया.
Cotton Sarees Under 1K : ऑफिस ते कॅज्युअल लूकसाठी 1 हजार रुपयांपर्यंत कॉटन साडी खरेदी करू शकता. यामध्ये सिंपल आणि सोबर लूक येईलच पण चारचौघांत उठूनही दिसाल.
Chanakya Niti : आचार्य चाणांक्य यांनी आपल्या नितीमध्ये आयुष्यासंदर्भातील काही गोष्टी सांगितल्या आहेत. अशातच चाणाक्यांनुसार समाजातील अशा कोणत्या व्यक्तींसोबत राहू नये जेणेकरुन तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल याबद्दल सांगितले आहे.
Places to visit in Mumbai under 100 Rupees : मुंबईच्या कानाकोपऱ्यात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. कुठे खाऊगल्ली तर कुठे मंदिरे, समुद्र, बगीचे अशा अनेक ठिकाणांना मुंबईत भेट देऊ शकता. पण 100 रुपयांत मुंबई फिरण्यासारखी कोणती ठिकाणे आहेत जाणून घेऊया.