लसणाचे शरीराला अद्भुत फायदे, कॅन्सरपासून होते संरक्षणलसूण हा केवळ चव वाढवण्यापुरता मर्यादित नसून, आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हृदयाचे आरोग्य सुधारणे, पचनक्रिया सुलभ करणे, त्वचेच्या समस्यांवर उपाय आणि कर्करोगापासून संरक्षण करणे असे अनेक फायदे लसणाचे सेवन केल्याने मिळतात.