चारचाकी गाडी खरेदी करताना योग्य इन्शुरन्स घेणे आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. थर्ड-पार्टी आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह असे दोन मुख्य प्रकार आहेत.
अंडी हे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेले एक पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. अंडी स्नायूंच्या वाढीसाठी, मेंदूच्या कार्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
सानिया मिर्जा यांनी त्यांच्या अफलातून खेळाने अनेक मोठ्या कामगिरी केल्या आहेत. आज त्या करोडो रुपयांच्या मालकिन आहेत, यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा खेळ. त्यांनी पुरस्कारांमधूनही करोडो रुपये जिंकले आहेत.
डोलो ट्रॅव्हल करताना काळजी घेणं गरजेचं असते. अशावेळी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी आणि काय करायला हवं याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
व्हायग्रा ही गोळी खाल्यानंतर शरीरात अनेक बदल होत असतात. या गोळीमुळे शरीरात नेमकं काय होत ते आपण जाणून घेऊयात.
आठवड्यातून नियमितपणे व्यायाम करायला हवा. पण अनेक लोकांना वेळ नसतो किंवा एखाद्या व्यक्तीला इच्छा असून व्यायाम करता येत नाही. अशा लोकांसाठी किती वेळा व्यायाम करायला हवा याची माहिती देण्यात आली आहे.
5 Trendy gota patti salwar suit : सणासुदीसाठी किंवा एखाद्या फंक्शनसाठी ट्रेडिशनल लूक करणार असल्यास काही ट्रेन्डी गोटापट्टी सलवार सूट ट्राय करू शकता. याचे डिझाइन्स पाहूया…