Navratri 2025 च्या पाचव्या दिवशीचा रंग हिरवा, नेसा या साड्या
Lifestyle Sep 26 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
एम्ब्रॉयडरी साडी
आजचा नवरात्रीमधील पाचवा दिवस असून देवी स्कंदमातेची पूजा केली जाणार आहे. याशिवाय आजचा रंग हिरवा असून अशाप्रकारची एम्ब्रॉयडरी असणारी हिरव्या रंगातील साडी नेसू शकता.
Image credits: Pinterest\instagram
Marathi
हिरव्या रंगाचे महत्व
भारतीय संस्कृतीत हिरवा रंग शांती, समृद्धी, मंगल कार्य आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. अनेक धार्मिक विधी, सण-उत्सवात हिरव्या रंगाला विशेष स्थान आहे.
Image credits: Pinterest\instagram
Marathi
सिल्क साडी
आजच्या दिवशी अशाप्रकारची हिरव्या रंगातील सिल्क साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज ट्राय करा.
Image credits: Pinterest\instagram
Marathi
साउथ सिल्क साडी
ऑफिस किंवा आजच्या दिवशी पूजेला बसणार असाल तर हिरव्या रंगातील साउथ सिल्क साडी नेसू शकता. यावर टेम्पल ज्वेलरी छान दिसेल.
Image credits: pinterest
Marathi
प्युअर सिल्क पैठणी साडी
पैठणी साडी नेसणे महिलांना फार आवडते. अशातच आजचा हिरवा रंग असल्याने प्युअर सिल्क हिरव्या रंगातील पैठणी नेसू शकता.