Hair Growth : प्रत्येक महिलेला लांब केस हवे असतात. पण आजकाल चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि कामाच्या ताणामुळे केस खूप गळतात. तज्ज्ञांच्या मते, या समस्येवर विड्याची पानं एक उत्तम उपाय ठरू शकतात.
Navratri 2025 : नवरात्रीच्या आठव्या दिवशी पूजली जाणारी देवी महागौरी ही शुद्धता, शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तिच्या पूजेमुळे पापांचा नाश होतो, जीवनात सुख-समृद्धी येते.
चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. यासोबतच, काही सोपे घरगुती फेस पॅक आणि त्वचेची योग्य काळजी घेतल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येऊ शकते. तणावमुक्त राहणे आणि वाईट सवयी टाळणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे
Diwali 2025 : 2024 प्रमाणेच, यावर्षीही दिवाळीच्या तारखेबद्दल लोकांमध्ये गोंधळ आहे. काही पंचांगांमध्ये दिवाळी 20 ऑक्टोबरला तर काहींमध्ये 21 ऑक्टोबरला असल्याचे सांगितले जात आहे. उज्जैनच्या ज्योतिषांकडून जाणून घ्या दिवाळी 2025 ची अचूक तारीख.
World Heart Day 2025 : प्रत्येक वर्षी 29 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे साजरा केला जातो. जेणेकरुन नागरिकांना हृदयाच्या आरोग्याप्रति जागृक करता येईल. सध्याच्या काळात हृदयासंबंधित समस्या अधिक वाढल्या गेल्या आहेत. अशातच हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी टिप्स.
Navratri 2025 : नवरात्रीच्या आठव्या आणि नवव्या दिवशी कन्या पूजन केले जाते. लहान मुलींना देवी मानून त्यांचे पाय धुतले जातात, त्यांना आसनावर बसवले जाते, टिळा लावला जातो आणि पवित्र धागा बांधला जातो.
Horoscope 29 September : २९ सप्टेंबर २०२५ रोजी सौभाग्य, शोभन, लुंब, उत्पात आणि सर्वार्थसिद्धी नावाचे ५ शुभ-अशुभ योग दिवसभर राहतील. याचा प्रभाव सर्व राशींवर होईल. जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल?
High Uric Acid Diet : युरिक अॅसिड वाढल्यास गाउट, सांधेदुखी व किडनी स्टोनसारखे त्रास होऊ शकतात. रेड मीट, सॉफ्ट ड्रिंक्स, अल्कोहोल आणि प्रोस्सेस्ड फूड यामुळे पातळी वाढते. हे पदार्थ टाळून आरोग्य राखा.
Rheumatoid Arthritis Diet: र्युमॅटॉइड आर्थरायटिस (RA) म्हणजेच आमवात हा सांध्यांवर परिणाम करणारा एक ऑटोइम्युन आजार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकून आपल्याच निरोगी पेशींवर हल्ला करते. यामुळे सांध्यांमध्ये सूज आणि वेदना होऊ शकतात.
Fenugreek Seeds : मेथीच्या दाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. रात्रभर पाण्यात भिजवलेले मेथीचे दाणे सकाळी रिकाम्या पोटी खाण्याचे आरोग्य फायदे काय आहेत ते पाहूया.
lifestyle