दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्या. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर जातात. स्किन हायड्रेट राहते आणि ड्रायनेस कमी होतो.
Image credits: freepik
Marathi
संतुलित आहार
हिरव्या पालेभाज्या, फळे, ड्रायफ्रूट्स, आणि व्हिटॅमिन C युक्त पदार्थ खायला हव्यात. प्रथिनयुक्त पदार्थ (डाळी, अंडी, दूध, पनीर) मध्ये खा. ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स हे खावे.
Image credits: freepik
Marathi
घरगुती फेस पॅक
हळद + दही + बेसन = ग्लो वाढवतो.
मध + लिंबाचा रस = स्किन उजळवतो.
अॅलोवेरा जेल = स्किन मऊ करते आणि टवटवीत ठेवतो.
Image credits: pinterest
Marathi
योग्य झोप
दररोज ७-८ तास झोप घ्या. झोपेअभावी डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावर निस्तेजपणा येतो.
Image credits: instagram
Marathi
तणावमुक्त राहा
मेडिटेशन, योग, प्राणायाम करा. तणावामुळे स्किनवर पिंपल्स, ऍक्ने आणि निस्तेजपणा येतो.
Image credits: freepic
Marathi
त्वचेची योग्य काळजी
दररोज चेहरा स्वच्छ धुवा. सकाळी व रात्री मॉइश्चरायझर लावा. बाहेर जाताना सनस्क्रीन वापरा.
Image credits: freepik
Marathi
व्यायाम आणि रक्ताभिसरण
रोज थोडा हलका व्यायाम, योगा किंवा चालणे. रक्ताभिसरण सुधारल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक लालसरपणा आणि तेज दिसते.
Image credits: AI
Marathi
वाईट सवयी टाळा
जास्त तेलकट पदार्थ, फास्ट फूड कमी करा. धूम्रपान आणि मद्यपान त्वचेसाठी हानिकारक आहे.