Dussehra 2025 : हिंदू धर्मात शस्त्र पूजनाची परंपरा आहे, जी दरवर्षी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी पाळली जाते. जाणून घ्या, यावर्षी शस्त्र पूजा कधी करावी, कोणता मंत्र म्हणावा आणि शुभ मुहूर्त कोणता आहे?
Horoscope 2 October : 2 ऑक्टोबर 2025 रोजी बुध ग्रह कन्येमधून तूळ राशीत प्रवेश करेल. सुकर्मा, धृती, ध्वांक्ष आणि ध्वजा नावाचे 4 शुभ-अशुभ योग तयार होतील, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर होईल. जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल?
Brain Health Foods: स्मरणशक्ती सुधारण्यासाठी चांगल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे महत्त्वाचे आहे. ओमेगा-३ फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करा.
Dussehra 2025 : असे म्हटले जाते की रावण आपल्या आयुष्यात कधीही कोणाकडून हरला नाही, पण हे चुकीचे आहे. रावणाचा अनेक योद्ध्यांकडून पराभव झाला होता. पण या योद्ध्यांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
दसऱ्याला सोने खरेदी करणे हे केवळ एक परंपरा नसून त्यामागे आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि आर्थिक कारणे आहेत. देवी लक्ष्मीच्या पूजनापासून ते श्रीरामाच्या विजयाचे प्रतीक आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून या दिवशी सोन्याला विशेष महत्त्व दिले जाते.
Foods For Kidney Health: रक्तातील घाण आणि अतिरिक्त द्रव गाळून काढण्यात किडनी महत्त्वाची भूमिका बजावते. काही सामान्य किडनीच्या आजारांमध्ये क्रॉनिक किडनी डिसीज (CKD), किडनी स्टोन, किडनी इन्फेक्शन आणि पॉलीसिस्टिक किडनी डिसीज यांचा समावेश होतो.
Maruti Suzuki Cars: दसऱ्याच्या मुहूर्तावर मारुती सुझुकीने विक्रीचा नवा विक्रम केला आहे. आकर्षक EMI ऑफर्स आणि जीएसटीमुळे कमी झालेल्या किंमतींमुळे कंपनीने नवरात्रीपासून आतापर्यंत ८०,००० गाड्यांची विक्री केली आहे.
Vijayadashami 2025 : विजयादशमी किंवा दसरा हा सत्याचा असत्यावर आणि धर्माचा अधर्मावर विजय दर्शवणारा सण आहे. रामायणानुसार या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला. तर जाणून घ्या विजयादशमी सणाबद्दल सविस्तर वाचा.
Dussehra 2025 : येत्या 2 ऑक्टोंबरला दसरा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, शुभेच्छापत्रे पाठवून सण साजरा करू शकता.
Navratri 2025 : आज नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नवमी असून या दिवशी उपवास सुटले जातात. अशातच देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी काही रेसिपी तयार करू शकता.
lifestyle