Best Oil For Cooking: प्रत्येक तेलाची चव आणि उपयोग वेगळा असतो. मोहरीचे तेल भाजी आणि तळण्यासाठी, ऑलिव्ह ऑइल सॅलड ड्रेसिंगमध्ये, तिळाचे तेल मंद आचेवर स्वयंपाकासाठी, तर ॲव्होकॅडो आणि बदामाचे तेल बेकिंग आणि मॅरिनेशनसाठी उत्तम ठरते.
Soaked Dates Health Benefits: भिजवलेले खजूर खाण्याची सवय लावा, कारण त्यात पोषणमूल्यं वाढतात आणि पचन सुधारते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, हृदय स्वस्थ राहते आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे!
Why Liquor Bottles Are 750ml: मद्याच्या बाटलीचे 750 मिली माप हे 18व्या शतकातील फ्रेंच व्यापाऱ्यांनी व्यापारातील सुलभतेसाठी सुरू केले. एका बॅरलमध्ये 300 बाटल्या बसवण्यासाठी हे प्रमाण निश्चित करण्यात आले, जे पुढे ग्राहकांच्या सोयीमुळे जागतिक मानक बनले.
Foods To Lower Bad Cholesterol: शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे हृदयाला धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे आहे.
How To Clean Meat Before Cooking: मटण हे भरपूर पोषक तत्वांनी युक्त अन्न आहे. ते खायला आवडत नाही असा क्वचितच कोणी असेल. पण ते शिजवण्यापूर्वी नीट धुऊन स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे. मटण चांगले स्वच्छ करण्याचे काही सोपे मार्ग येथे दिले आहेत.
Health Care : एक साधा आणि स्वस्त चुना तुमच्या शरीरासाठी वरदानापेक्षा कमी नाही. डॉ. मनीषा शरद यांनी सांगितले की, हे तुमची हाडे लोखंडासारखी मजबूत कशी बनवू शकते. आज आम्ही तुम्हाला चुन्याच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्यासाठीही फायदेशीर ठरतील.
Diwali 2025 : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच खरेदीची लगभग सुरू झाली असून तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मुंबईतील काही ठिकाणी स्वस्तात मस्त वस्तू खरेदी करू शकता. जाणून घ्या मुंबईतील खरेदीसाठी 5 प्रसिद्ध ठिकाणे.
Kojagiri Purnima 2025 : कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवण्याची प्रथा धार्मिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध शुद्ध होऊन देवी लक्ष्मीच्या पूजेकरिता योग्य ठरते.
Health Care : पोटाची आतली चरबी केवळ वजन वाढण्याचे कारण नाही, तर महिलांमध्ये काही गंभीर आरोग्य धोकेही वाढवू शकते. नवीन अभ्यासात सांगितले आहे की याकडे दुर्लक्ष केल्यास आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.
Kojagiri Purnima 2025 Wishes: आश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते, ज्या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा करून चंद्रप्रकाशात दूध पिण्याची प्रथा आहे.
lifestyle