Kheer Recipe in Marathi : नवरात्रौत्सवावेळी देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यावेळी देवीला प्रत्येक दिवशी वेगळा नैवेद्यही दाखवला जातो. अशातच देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी स्पेशल खीर तयार करू शकता.
कोहिनुर हिरा हा जगातील सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांपैकी एक आहे. ८०० वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील कोल्लूर खाणीत सापडलेला हा हिरा काकातिया वंशाची ओळख होता आणि भद्रकाली देवीच्या मूर्तीत तो जडवण्यात आला होता.
Navratri 2024 : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते. नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला केल्या जाणाऱ्या देवीची पूजा-विधीसह मंत्र जपबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
8 Designer Curtains for Diwali 2024 : देशभरात दिवाळीच्या सणाची मोठी धूम पहायला मिळते. या काळात घराची सजावट करत दिव्यांचा सण साजरा केला जातो. यंदाच्या दिवाळीला घरासाठी खिशाला परवडणाऱ्या किंमतीत पडदे पाहत असाल तर पुढील काही डिझाइन नक्की पाहा.
या मजेदार आणि आव्हानात्मक ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुमच्या डोळ्यांची आणि मेंदूची चाचणी घ्या! 464 च्या गर्दीत लपलेले 444 शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुमची क्षमता पहा.
मुंबईमध्ये प्रसिद्ध खाण्याचे ठिकाण अनेक असून त्यापैकी १० ठिकाणांची माहिती आपण देत आहोत. या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध आणि चोखंदळ पदार्थ नक्कीच खायला मिळतील.
Baby Girl Names Starts from B Letter : घरी आलेल्या चिमुकलीच्या स्वागतासह तिचे नाव काय ठेवायचे याची लगभग सुरु होते. अशातच मुलीच्या नावासाठी B अक्षर आले असल्यास पुढील काही देवीच्या नावांवरुन काही खास नावे पाहू शकता.
Stomach Gas Home Remedy : पोटातील गॅस आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात. पण सातत्याने पोटात गॅस होण्याची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तपकिरी तांदूळ पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अधिक पौष्टिक मानला जातो. पिसण्याच्या प्रक्रियेत भुसा काढून टाकल्यानंतरही, तपकिरी तांदूळ त्याच्या कोंडाचे थर टिकवून ठेवतो, ज्यामुळे ते जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे समृद्ध बनते.
नवरात्री-दिवाळीला लेहेंग्यासोबत बांगड्यांऐवजी डिझायनर घड्याळे ट्राय करा. लेहेंग्याला शार्प आणि स्टायलिश लूक देण्यासाठी घुंगरू वर्क, ब्रेसलेट आणि मोत्यांच्या घड्याळांपासून लेयर ब्रेसलेट डिझाइन्स पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
lifestyle