तुमचं दूध खरं आहे की त्यात आहे भेसळ?, या 6 पद्धतींनी घरच्या घरी तपासा!दूधात भेसळ होणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. पाणी, डिटर्जंट, स्टार्च, युरिया, सिंथेटिक दूध, फॉर्मेलिन, रंग आणि गोड पदार्थ यांसारख्या भेसळींची ओळख घरच्या घरीच ६ सोप्या चाचण्यांद्वारे करता येते.