नवऱ्याच्या ह्रदयात वादळ येईल!, घाला Sara Tendulkar सारखे Blouseसाडीला फ्लॅश आणि मॉडर्न लुक देण्यासाठी सारा तेंडुलकरसारखे पर्ल वर्क, बॅकलेस, व्ही नेक, ब्रॉड शोल्डर, स्लीव्हकट, मिरर वर्क आणि स्लीव्हलेस ब्लाउज डिझाईन्स ट्राय करा. हे डिझाईन्स ५००-१००० रुपयांमध्ये ऑनलाइन उपलब्ध आहेत.