Daily Makeup Disadvantages : मेकअप करणे बहुतांश महिलांना आवडते. मेकअपमुळे सौंदर्य खुलले जाते पण दररोज मेकअप करण्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. याबद्दलच जाणून घेऊया.
गोल्डन, पर्ल टॉप्स, कुंदन चोकर, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, पर्ल टॉप्स कानातले, चमकदार कानातले, पारंपारिक हरियाणवी चांदीचे दागिने यांसारख्या सपना चौधरीच्या दागिन्यांचे ट्रेंड्सचा अभ्यास करा. हे दागिने साडी, लेहेंगा, सूट, वेस्टर्न आउटफिट्ससह चांगले दिसतात.
Promise Day 2025 : व्हेलेंटाइन वीकमध्ये 11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे साजरा केला जाणार आहे. यावेळी पार्टनरला काही वचने देत त्याच्यासोबत आयुष्यभर सोबत राहण्याचा नेहमीच प्रयत्न करा.
Heart Shape Earring Design : येत्या 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. यावेळी गर्लफ्रेंडला रोमँटिक अंदाजात एखादे गिफ्ट देण्यासाठी हार्ट शेप इअरिंग्स खरेदी करू शकता.