हाय बीपीमुळे त्रस्त आहात?, हे 5 नैसर्गिक पेये रक्तदाब नियंत्रणात ठेवायला करतील कमाल!
Home Remedies For High BP: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग, हाय ब्लड प्रेशर किंवा बीपी कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट करण्यासारख्या काही पेयांबद्दल जाणून घेऊया.
17

Image Credit : Getty
हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी खास पेये
बीपी कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट करण्यासारख्या काही पेयांबद्दल जाणून घेऊया.
27
Image Credit : Getty
लिंबू पाणी
कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
37
Image Credit : Getty
बीटचा रस
बीटामध्ये नायट्रेट्स भरपूर असतात. यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
47
Image Credit : stockPhoto
नारळ पाणी
पोटॅशियमयुक्त नारळ पाणी प्यायल्याने बीपी कमी होण्यास मदत होते.
57
Image Credit : Getty
टोमॅटोचा रस
टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि लाइकोपीन असते. 100 ग्रॅम टोमॅटोमध्ये 237 मिग्रॅ पोटॅशियम असते. यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
67
Image Credit : Getty
आवळा ज्यूस
व्हिटॅमिन सीने भरपूर आवळ्याचा रस प्यायल्याने बीपी कमी करण्यास मदत होते.
77
Image Credit : Getty
संत्र्याचा रस
फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर संत्र्याचा रस प्यायल्याने बीपी कमी होण्यास मदत होते.