२०२५ च्या महाकुंभ मेळ्यासाठी भारतीय रेल्वेने भाविकांना प्रयागराजला पोहोचण्यासाठी विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. पुणे ते प्रयागराज दरम्यान धावणारी 'भारत गौरव ट्रेन' ही त्यापैकी एक आहे, जी प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास प्रदान करते.
हिवाळ्यात शरीराला उष्णता आणि ऊर्जा देण्यासाठी पोषणमूल्यांनी युक्त नाश्ता आवश्यक आहे. प्रथिने, फायबर आणि उष्णतेसाठी उपयुक्त पदार्थ जसे की पोहा, उपमा, थालीपीठ, पराठे, ड्रायफ्रूट्स, गूळ, दलिया, ओट्स आणि गाजराचा हलवा यांचा नाश्त्यात समावेश करावा.
नागरिक प्रवास आणि राहण्यासाठी ओयो रूम्सचा वापर वाढला आहे. मात्र, बुकिंग करताना फोटो, रिव्ह्यूज आणि सुविधा तपासणे, कॅन्सलेशन पॉलिसी वाचणे आणि चेक-इनसाठी ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे. रूममध्ये स्वच्छता तपासून त्रुटी असल्यास हॉटेल प्रशासनाशी संपर्क साधावा.
हिवाळ्यात थंडीमुळे स्नायूंमध्ये कडकपणा आणि वेदना वाढतात. स्ट्रेचिंग, व्यायाम, उन्हात वेळ घालवणे, योग्य आहार, हायड्रेशन, उबदार कपडे आणि आरामदायी झोप यांसारख्या उपायांमुळे या वेदना कमी करण्यास मदत होते.
कॉफी आपण नियमितपणे पित असतो, त्यामुळे आपल्याला तरतरी भेटत असते. कॉफीचे विविध प्रकार असून आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. कॉफी आपण कुठे स्टारबक्स किंवा सीसीडीमध्ये पीत असतो.
शेव्हिंगनंतर चेहऱ्यावर रॅशेस, खाज आणि जळजळ होऊ शकते. नारळ तेल, एलोवेरा जेल, फिटकरी आणि बर्फ यांसारख्या घरगुती उपायांनी त्वचेला आराम मिळतो आणि ती निरोगी राहते.
स्क्रब केल्यानंतर त्वचा संवेदनशील होते आणि योग्य काळजीची आवश्यकता असते. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि सौम्य उत्पादनांचा वापर करणे, चेहऱ्याला स्पर्श करणे टाळणे आणि हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे.
बाथरूम साफ करण्यासाठी कोलगेट, डिशवॉशर, सोडा आणि व्हिनेगरसारख्या घरगुती वस्तूंचा वापर कसा करावा ते जाणून घ्या. नळ, सिंक, आरसा, टब आणि बादली स्वच्छ करण्याच्या सोप्या आणि प्रभावी टिप्स मिळवा.
आचार्य चाणक्य यांनी पैशाच्या व्यवस्थापनाबाबत अनेक मौल्यवान टिप्स दिल्या आहेत. या टिप्सचे पालन केल्यास आर्थिक संकटांपासून दूर राहता येते आणि पैसा टिकवून ठेवता येतो.
कोरफड त्वचेला हायड्रेट करून ती सौम्य आणि तजेलदार बनवते. त्याचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म दाद, रॅशेस आणि इन्फेक्शन्सपासून आराम देतात. कोरफड जखमा, भाजल्या आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करते.
lifestyle