Arms Exercise : जाड हातांना सडपातळ आणि टोन्ड दिसण्यासाठी सोपे व्यायाम जाणून घ्या. आर्म्स एक्सरसाइजमध्ये बायसेप कर्ल्स, ट्रायसेप डिप्स, बॉल स्लॅम आणि पुशअप्सने हातांची चरबी कमी करा आणि स्नायू मजबूत बनवा.
Horoscope 25 October : २५ ऑक्टोबर २०२५ रोजी अमृत, मुसळ आणि शोभन नावाचे ३ शुभ-अशुभ योग तयार होत आहेत, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर होईल. पुढे जाणून घ्या कसा जाईल तुमचा दिवस?
50 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी लाँग नेकलेस डिझाइन: फॅशन आणि स्टाईल फक्त तरुणच करतात असे कोण म्हणते, आजच्या काळात प्रत्येक वयोगटातील लोक फॅशन आणि स्टाईल फॉलो करतात.
Eye Care : डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी काही सवयींवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा डोळ्यांच्या दृष्टीला समस्या उद्भवू शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ.
दिवाळीत दिवे लावण्याला विशेष महत्त्व आहे, पण तुम्हाला माहित आहे का की घरात सात ठिकाणी दिवे लावल्याने देव स्वतः प्रसन्न होतात? भगवान शिव आणि विष्णूपासून ते पिंपळ आणि आवळ्याच्या झाडापर्यंत - प्रत्येक दिव्याचे स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे.
Horoscope 24 October : २४ ऑक्टोबर २०२۵ रोजी सौभाग्य, शोभन, सर्वार्थसिद्धी नावाचे ३ शुभ आणि राक्षस नावाचा एक अशुभ योग तयार होईल. याचा परिणाम सर्व राशींवर होईल. जाणून घ्या कसा जाईल तुमचा दिवस?
Potatoes For Diabetics: बटाटा अनेकांची आवडती भाजी असली तरी, डायबिटीज असलेल्या लोकांसाठी बटाटा खाणं योग्य आहे का, हे नेहमीच संभ्रमात टाकणारं असतं. या व्हिडिओत तज्ज्ञांचा सल्ला आणि बटाट्याचे फायदे-तोटे यावर स्पष्ट माहिती मिळवा!
Custard Apple Benefits : सीताफळ हे अनेक आरोग्यदायी गुणांनी परिपूर्ण असं फळ आहे. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात.
दिवाळीनंतर भाऊबीज साजरी केली जाईल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या बहिणीसाठी काहीही खरेदी करू शकला नसाल आणि तिच्या रागापासून वाचू इच्छित असाल, तर आम्ही काही भेटवस्तू कल्पना घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही Zepto, Instamart व स्टोअरमधून खरेदी करू शकता.
Bhaubeej 2025 : यंदा भाऊबीज 23 ऑक्टोबर, गुरुवारी आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळा लावून त्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. भावाला टिळा लावण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, पुढे जाणून घ्या?
lifestyle