Potatoes For Diabetics: डायबिटीजमध्ये बटाटा खाणं सुरक्षित आहे का?, जाणून घ्या!
Potatoes For Diabetics: बटाटा अनेकांची आवडती भाजी असली तरी, डायबिटीज असलेल्या लोकांसाठी बटाटा खाणं योग्य आहे का, हे नेहमीच संभ्रमात टाकणारं असतं. या व्हिडिओत तज्ज्ञांचा सल्ला आणि बटाट्याचे फायदे-तोटे यावर स्पष्ट माहिती मिळवा!
17

Image Credit : stockPhoto
डायबिटीजमध्ये बटाटा खाणे योग्य आहे का?
बटाटा आपल्यापैकी अनेकांची आवडती भाजी आहे. पण डायबिटीजच्या रुग्णांनी बटाटा खाणे चांगले आहे का?
27
Image Credit : freepik
स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स
बटाट्यामध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात.
37
Image Credit : Social media
रक्तातील साखर वाढू शकते
बटाट्यात स्टार्च जास्त असल्याने, शरीर त्याचे ग्लुकोजमध्ये विघटन करते. यामुळे रक्तातील साखर वाढते.
47
Image Credit : other
ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो
बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) देखील जास्त असतो.
57
Image Credit : Asianet News
मधुमेहींनी बटाटा खावा का?
मधुमेहाच्या रुग्णांनी बटाटा खाणे शक्यतो टाळावे किंवा कमी प्रमाणात खावे.
67
Image Credit : freepik
वजन वाढण्यासही कारणीभूत ठरू शकतो
बटाट्याच्या अतिसेवनामुळे शरीराचे वजन वाढू शकते.
77
Image Credit : Pixabay
बटाट्याऐवजी रताळे खा
मधुमेहींनी बटाट्याऐवजी आहारात रताळ्याचा समावेश करणे अधिक चांगले आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो आणि त्यात स्टार्चही कमी असतो.

