कोबी, पालक सारख्या भाज्यांमध्ये बारीक किडे असतात. यासाठी मीठ, व्हिनेगर, बेकिंग सोडा अशा वस्तूंचा वापर केला जातो. जेणेकरुन भाजीमधील किडे निघून जात स्वच्छ होईल.
आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये पुरुषांच्या काही गुणांबद्दल सांगितले आहे जे स्त्रियांना विशेषतः आवडतात. शांत, संयमित, चांगले श्रोते, प्रामाणिक आणि इतरांशी चांगले वागणारे पुरुष स्त्रियांना आवडतात.
चाणक्य नीतीनुसार, अधिकार आणि स्वातंत्र्याचा अभाव, विश्वासघात आणि भावनिक दुर्लक्ष ही नवरा-बायकोमध्ये दुरावा येण्याची प्रमुख कारणे आहेत. एकमेकांच्या भावनांचा आदर आणि संवाद सुखी वैवाहिक जीवनासाठी आवश्यक आहेत.
चांदीच्या महागड्या पायलांऐवजी स्टायलिश आणि परवडणाऱ्या कृत्रिम अँकलेट्सचा ट्रेंड आला आहे. फुलपाखरू, घुंगरू, मोती अशा विविध डिझाइन्स उपलब्ध आहेत.
बुद्धिमत्ता (IQ) आणि भावनिक समज (EQ) हे दोन वेगळे गुण आहेत. चांगला IQ असलेल्या व्यक्तीचा EQ चांगलाच असेल असं नाही. स्वतःला आणि इतरांना समजून घेणे, सहानुभूती बाळगणे, आणि परिस्थितीनुसार वागणे हे EQ चे मुख्य घटक आहेत.
आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या ५ तत्त्वांचे पालन केल्यास वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान मिळू शकते. प्रामाणिकपणा, खरे प्रेम, अहंकार टाळणे, तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपा पासून दूर राहणे आणि सत्यता यांचा समावेश आहे.
साडी किंवा लेहेंगासोबत बांगड्या घालणे ही जुनी फॅशन झाली आहे. स्वस्त हँड कफ खरेदी करून तुम्ही तुमच्या हातांना फॅशनेबल लुक देऊ शकता. पारंपारिक पोशाखासोबत हँड कफ घालायचे असतील तर पान किंवा फुलांच्या डिझाइनच्या हँड कफला प्राधान्य देऊ शकता.
Creamy Macaroni Pasta Recipe : मॅकरोनी पास्ताचे सेवन करणे बहुतांशजणांना आवडते. खासकरुन मुलांना पास्ता फार आवडतो. अशातच क्रिमी मॅकरोनी पास्ताची सोपी आणि झटपट होणारी रेसिपी स्टेप बाय स्टेप पाहूया.
डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम, फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्ससारखे पोषक घटक असतात जे मेंदूचे आरोग्य, हृदयाचे कार्य आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात.
पालक मुलांना विनाअट प्रेम आणि सुरक्षिततेची भावना देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतात. दररोज काही खास गोष्टी बोलून मुलांमध्ये सकारात्मकता आणि प्रेम निर्माण करता येते. यामुळे मुलाचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात.
lifestyle