Shalini Passi Hair Secret : ‘फॅब्युलस लाइव्स वर्सेज बॉलिवूड वाइव्स’ मधून प्रसिद्ध झालेली शालिनी पासी सध्या चर्चेत आहे. शालिनीच्या प्रत्येक लूक ते आउटफिट्सची चर्चा केली जाते. अशातच शालिनीने तिच्या चमकदार केसांचे सीक्रेट सांगितले आहे.
चाणक्य नितीमध्ये वेगवेगळ्या मुद्यावर मार्गदर्शन करण्यात आलं आहे. यामध्ये खासकरून शत्रूपासून सावध कसं राहावं, कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे सांगण्यात आले आहे.
Crop Top Suit Design : लग्नसोहळ्यातील मेंदी सेरेमनीवेळी चारचौघांत उठून दिसण्यासाठी ट्रेन्डी असे क्रॉप टॉप सूट ट्राय करू शकता. यामध्ये प्लाजो स्टाइल ते जॅकेट विथ क्रॉप टॉपच्या डिझाइन्स मार्केट किंवा ऑनलाइन पहायला मिळतील.
धकाधकीच्या जीवनात घरात शांतता टिकवण्यासाठी धार्मिक उपाय महत्त्वाचे आहेत. गृहशांती पूजा, सत्यनारायण पूजा, महामृत्युंजय मंत्र जप, रुद्राभिषेक, हनुमान चालीसा पठण अशा पूजांमुळे घरातील नकारात्मकता दूर होते.
आचार्य चाणक्यांनी नीतीशास्त्रात जीवनाचे अमूल्य धडे दिले आहेत. हे १० विचार आत्मसात केल्यास जीवनात कधीही पराभव होणार नाही आणि यश नक्की मिळेल. पैसा, संतोष, शिस्त, ज्ञान, मैत्री आणि वर्तमानकाळात जगणे यावर चाणक्यांनी भर दिला आहे.
लग्नाच्या हंगामात मखमली साड्यांचा ट्रेंड पुन्हा आला आहे. विविध रंग आणि डिझाईन्समध्ये उपलब्ध असलेल्या या साड्या थंडीपासून संरक्षण देतात आणि स्टायलिश लुकही देतात.
पुण्यातील गार्डन वडापाव हा गेल्या अनेक वर्षापासून खवय्यांची पसंती बनला आहे. त्याचा मोठा आकार आणि अनोखी चव ही त्याची खासियत आहे. दररोज हजारो वडापावची विक्री होणारा हा वडापाव आता ऑनलाईनही उपलब्ध आहे.
जेवणानंतर फक्त १०-१५ मिनिटे फेरफटका मारल्याने पचनक्रिया सुधारते, रक्तशर्करा नियंत्रित राहते, वजन कमी होते, झोपेची गुणवत्ता सुधारते, तणाव कमी होतो, हृदयाचे आरोग्य सुधारते, सूजन कमी होते, मानसिक स्पष्टता वाढते आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन मिळते.
कमी खर्चात घराची सजावट करण्यासाठी वॉलपेपर, इनडोअर प्लांट्स, दिवे, पडदे आणि फर्निचर कव्हर्सचा वापर करा. यामुळे तुमच्या घराला एक नवा आणि आकर्षक लुक मिळेल.
पार्टी आणि लग्नांसाठी 7 यूनिक बॅक नेक ब्लाउज डिझाईन्स एक्सप्लोर करा. डीप स्क्वेअर नेक, स्लीव्ह चेन नेक, कटआउट डिझाईन्स आणि बरेच काही!
lifestyle