मेंदी सेरेमनीसाठी बजेटफ्रेंडली Crop Top सूट, पाहा डिझाइन्स
Lifestyle Jan 29 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
पर्ल व्हाइट क्रॉप टॉप प्लाजो अँड जॅकेट सेट
मेंदी सेरेमनीवेळी ब्राइडसाठी अशाप्रकारचा पर्ल व्हाइट क्रॉप टॉप प्लाजो सूट परफेक्ट आहे. यावर जॅकेट दिल्याने हाताचे जाड दंड लपले जातील.
Image credits: social media
Marathi
प्रिंटेट क्रॉप टॉप सूट
प्रिंटेट क्रॉप टॉप सूटमध्येही वेगळा लूक रिक्रिएट करू शकता. यावर मिनिमल ज्वेलरी आणि मेकअप करुन मेंदीसाठी लूक करा.
Image credits: social media
Marathi
ब्लॅक अँड व्हाइड क्रॉप टॉप सूट
अनन्या पांडे ब्लॅक अँड व्हाइट क्रॉप टॉप सूटमध्ये फार सुंदर दिसतेय. अभिनेत्रीचा लूक मेंदी सेरेमनीवेळी रिक्रिएट करू शकता.
Image credits: social media
Marathi
झिगझॅक पॅटर्न क्रॉप टॉप सूट
सिंपल आणि सोबर लूकसाठी झिगझॅक पॅटर्न असणारा क्रॉप टॉप सूट खरेदी करू शकता. यावर सिल्व्हर किंवा कॉन्ट्रास्ट रंगातील ज्वेलरी ट्राय करा.
Image credits: social media
Marathi
फ्लोरल प्रिंट क्रॉप टॉप सूट
मेंदी सेरेमनीवेळी वाइब्रेंट लूकसाठी अशाप्रकारचा फ्लोरल प्रिंट क्रॉप टॉप सूट खरेदी करू शकता. अशाप्रकारचा क्रॉप टॉप सूट 2K पेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
Image credits: social media
Marathi
प्लेन प्लाजो विथ जॅकेट क्रॉप टॉप सूट
प्लेन प्लाजो विथ जॅकेट क्रॉप टॉप सूटही मेंदी सेरेमनीसाठी खरेदी करू शकता. यावर एम्ब्रॉयडरी असणारे नेटचे जॅकेट दिल्याने आउफिट्समध्ये लूक अधिक खुलला जाईल.