Marathi

शालिनी पासीच्या सुंदर केसांचे सीक्रेट, ट्राय करा हा होममेड शॅम्पू

Marathi

कोण आहे शालिनी पासी?

नेटफ्लिक्सवरील सीरिज ‘फॅब्युलस लाइव्स वर्सेस बॉलिवूड वाइव्स’ आणि दिल्लीतील अरबपती व्यावसायिक संजय पासीची पत्नी शालिनी पासी सध्या चर्चेत आहे.

Image credits: Instagram
Marathi

आलिशान आयुष्य जगते शालिनी

शालिनी पासी एक आलिशान आयुष्य जगते. अशातच शालिनीने आपल्या सुंदर केसांचे सीक्रेट सांगितले आहे. यासाठी महागडे प्रोडक्ट्स नव्हे तर घरच्याघरी तयार केला जाणारा शॅम्पू वापरते.

Image credits: Instagram
Marathi

शालिनी पासी

शालिनी पासीचे केस सुंदर आणि चमकदार आहेत. शालिनीसारखे लांबसडक आणि चमकदार केसांसाठी तिचा सीक्रेट होममेड शॅम्पू घरच्याघरी तयार करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

शालिनी पासीच्या सुंदर केसांचे सीक्रेट

शालिनी पासीने एका मुलाखतीत म्हटले आहे की, मी कधीच मार्केटमध्ये मिळणाऱ्या शॅम्पूचा नियमितपणे वापर केलेला नाही. रुटीनमध्ये एक घरगुती हर्बल शॅम्पूचा वापर करते.यामध्ये आवळा वापरते.

Image credits: Instagram
Marathi

शॅम्पूसाठी सामग्री

आवळा, रीठा आणि मेथी

Image credits: Social media
Marathi

होममेड शॅम्पू असा करा तयार

आवळा, रीठा आणि मेथीची पावडर एकत्रित मिक्स करुन घ्या. हे मिश्रण एका झाकणबंद डब्यात भरुन ठेवा. केसांना शॅम्पू करण्यापूर्वी ही पावडर पाण्यात मिक्स करुन पेस्ट तयार करुन लावा. 

Image credits: Instagram
Marathi

हेअर ऑयलिंग

शालिनी पासी म्हणते की, केसांना तेल लावणे फार महत्वाचे आहे. यामुळे केसांना नारळाचे तेल लावते. जेणेकरुन केसांना पोषण तत्त्वे मिळण्यासह मजबूत होतात.

Image credits: our own

Chanakya Niti: शत्रूपासून सावध कसं राहावं, चाणक्य काय सांगतात?

मेंदी सेरेमनीसाठी बजेटफ्रेंडली Crop Top सूट, पाहा डिझाइन्स

Chanakya Niti: आयुष्यात कधीच पराभव होणार नाही!, हे 10 विचार आचरणात आणा

थंडीत स्वेटरला म्हणा बाय-बाय!, घाला या 6 मखमली साडी