Google Pixel 10 Price Drop Massive 15000 Discount : गुगल पिक्सल 10 स्मार्टफोन ॲमेझॉनवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. Tensor G5 चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 4,970 mAh बॅटरीसारख्या दमदार फीचर्ससह हा फोन 15,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीत मिळत आहे.
OnePlus 15 will be launched on 13 November : वनप्लसचा बहुप्रतिक्षित 'वनप्लस १५' स्मार्टफोन १३ नोव्हेंबर रोजी भारतात लॉन्च होत आहे, जो स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ चिपसेटसह येणारा पहिला फोन असेल.
Winter Health Care : हिवाळ्याच्या हंगामात मधुमेही रुग्णांचे शरीर उबदार ठेवणे हे एक मोठे आव्हान असते. पण आहारात मेथी, गाजर, जव यांसारख्या काही गोष्टींचा समावेश केल्यास थंडी नक्कीच दूर पळेल.
Horoscope 10 November : १० नोव्हेंबर, सोमवारी चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल, जिथे गुरु ग्रहाशी युती झाल्यामुळे गजकेसरी नावाचा राजयोग तयार होईल. याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर होईल. पुढे वाचा सविस्तर आजचे राशीभविष्य...
तुम्ही तुमच्या लहान बाळासाठी सुंदर चांदीचे पैंजण घेण्याचा विचार करत आहात का? तर मग ह्या डिझाइन्स खास तुमच्यासाठी आहेत. हे तुमच्या बाळाला खूप सुंदर दिसतील आणि कमी बजेटमध्ये मिळतील.
Pune Co Living Culture Boys and Girls : शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पूर्वी मुले आणि मुलींसाठी वेगवेगळी हॉस्टेल असायची, पण आता 'को-लिव्हिंग' नावाचा ट्रेंड आला आहे. यात मुले किंवा मुली एकत्र राहतात.
Lucky Birth Dates For Girls Who Bring Good Fortune : अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या मुली दिसायला खूप सुंदर असतात. त्या केवळ सुंदरच नसतात, तर त्या आपल्या पतीसाठी संपत्ती आणि सौभाग्य घेऊन येणाऱ्या लक्ष्मी देवीचे रूप मानल्या जातात.
Samsung Galaxy Z Tri Fold May Launch Soon : सॅमसंग गॅलेक्सी झेड ट्राय-फोल्ड स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. सॅमसंगच्या पहिल्या ट्रिपल फोल्डेबल फोनची किंमत किती असेल? आणि त्यात काय फीचर्स असतील?
Apple iPhone 18 : आयफोन 18 सीरिजमधील फोन मॉडेल्स 24-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येणार असल्याची नवीन बातमी आहे. आतापर्यंत आयफोनमध्ये जास्तीत जास्त 18MP कॅमेरा होता.
Motorola Edge 70 Global Launch : मोटोरोला एज 70 स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाला आहे. हा एक स्लीक फोन असून, तो स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेटसह येतो. यात 6.67-इंचाचा pOLED डिस्प्ले आणि 50-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. वाचा इतर वैशिष्ट्ये..
lifestyle