बयो, 15000 रुपयांनी स्वस्त, Google Pixel 10 आला सर्वसामान्यांच्या आवाक्यात!
Google Pixel 10 Price Drop Massive 15000 Discount : गुगल पिक्सल 10 स्मार्टफोन ॲमेझॉनवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. Tensor G5 चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 4,970 mAh बॅटरीसारख्या दमदार फीचर्ससह हा फोन 15,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीत मिळत आहे.
14

Image Credit : Google
पिक्सल फोनवर मोठी सूट
नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी! गुगल पिक्सल 10 ॲमेझॉनवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यात 6.3-इंचाचा OLED डिस्प्ले आणि Tensor G5 चिपसेट आहे.
24
Image Credit : Google Store Website
गुगल पिक्सल 10 चे फीचर्स
गुगल पिक्सल 10 चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचा कॅमेरा. यात 48MP मुख्य लेन्स, 13MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 10.8MP टेलीफोटो सेन्सर आहे. यामुळे उत्तम फोटो काढता येतात.
34
Image Credit : @TechKard | X
बॅटरी आणि चार्जिंग क्षमता
या मॉडेलमध्ये 4,970 mAh बॅटरी आहे, जी दिवसभर टिकते. 30W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे. हा फोन आयफोनला थेट टक्कर देतो.
44
Image Credit : X/TTTechnologyuk
ॲमेझॉनवर जबरदस्त ऑफर
79,999 रुपयांचा हा फोन आता 15,000 रुपयांच्या सवलतीत मिळतोय. थेट 11,570 रुपयांची सूट आहे. HDFC कार्डवर अतिरिक्त 4,000 रुपयांची सूट. आता हा फोन ॲमेझॉनवर स्वस्तात घ्या.

