मुलांचे स्मार्ट होणे पालकांवर अवलंबून असते. प्रेरणादायी कथा, पुस्तके, खेळ आणि मुलांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे त्यांना स्मार्ट बनवू शकते. पण मोबाईल फोनपासून दूर राहणे आवश्यक आहे.
चाणक्य नीतीच्या मते सुखी घर हे कमी गरजा असणे, एकमेकांची काळजी घेणे आणि देवतांची पूजा केली जाते असं ठिकाण असत. आपण त्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात.
Vetoba Temple Arawali : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवलीचे वेतोबा मंदिर सर्वात प्रसिद्ध 'जागृत' (भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा देव) देवस्थानांपैकी एक आहे असे मानण्यात येते.
सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइलमध्ये आणि वाढलेल्या कामाच्या ताणामुळे खाण्यापिण्यापासून ते झोपण्याच्या वेळेत बदल झाला आहे. अशातच सकाळी वेळेवर उठायला होत नसेल तर काही खास टिप्स फॉलो करु शकता. जेणेकरुन झोपही पूर्ण होईल आणि दिवसभर उत्साही देखील रहाल.
Hug Day 2025 Wishes : व्हेलेंटाइन वीक मधील सहाव्या दिवशी हग डे साजरा केला जाणार आहे. पार्टनरच्या मिठीत सर्व ताण दूर झाल्यासारखे वाटते. अशातच यंदाच्या हग डे निमित्त पार्टनरला रोमँटिक अंदाजात पुढील काही मेसेज पाठवू शकता.