Marathi

तुमच्या गोंडस बाळाला भेट देण्यासाठी खास Gold Chain, पाहा डिझाइन

Marathi

बाळासाठी खास चैन डिझाइन

नवजात बाळाला अनेकदा घरातील सदस्य आणि जवळचे नातेवाईक काहीतरी भेटवस्तू, कपडे किंवा सोन्या-चांदीचे दागिने देतात. तर सोन्याच्या चैनचे खास डिझाइन पाहूया.

Image credits: Pinterest
Marathi

पर्ल गोल्ड चेन

पर्ल गोल्ड चेनची ही सुंदर डिझाइन खूपच आकर्षक आहे, बेबी गर्लसाठी तुम्ही अशा प्रकारची चेन घेऊ शकता.

Image credits: Gemini
Marathi

लिंक ऑफ गोल्ड चेन

साधी, सोबर आणि कमी वजनाची सुंदर भेट हवी असेल, तर तुम्ही बाळाला अशी लिंक ऑफ चेन देऊ शकता, ही एक तोळ्यापेक्षा कमी वजनात बनेल.

Image credits: Gemini
Marathi

पेंडेंटसह लिंक ऑफ चेन

लहान मुलांना टेडी किती आवडतो, अशावेळी तुम्ही गोंडस टेडी पेंडेंट असलेली सुंदर चेन नवजात बाळाला गिफ्ट करू शकता.

Image credits: Gemini
Marathi

स्टार, हार्ट आणि बॉल चेन

साध्या, सोबर आणि मिनिमल डिझाइनमध्ये काहीतरी हवं असेल, तर तुम्ही अशाप्रकारे स्टार, मून, हार्ट आणि बेल असलेली चेन घेऊ शकता.

Image credits: Gemini
Marathi

डेडी पेंडेंट चेन

डेडी, छोटी गदा आणि बेबी लिहिलेले पेंडेंट असलेली ही डिझाइन केवळ सुंदरच नाही तर युनिकसुद्धा आहे. ही चेन मुलगा आणि मुलगी दोघांनाही गिफ्ट देता येते.

Image credits: Gemini
Marathi

झिरकॉन स्टोन चेन

बेबी गर्लला काहीतरी युनिक भेट द्यायची असेल, तर साध्या चेनऐवजी अशा प्रकारची झिरकॉन स्टोन असलेली चेन देऊ शकता.

Image credits: Gemini
Marathi

मून आणि स्टार पेंडेंट चेन

मून आणि स्टार पेंडेंट असलेली ही चेन खूप स्टायलिश आणि मिनिमल लूक देईल. ही चेनची डिझाइन मुलगा आणि मुलगी दोघांसाठीही उत्तम आहे.

Image credits: Gemini

पाय दिसतील इतके सुंदर! 7 'बँड जोडवी' डिझाईन्स, ज्यांनी घातल्या, त्यांनी पुन्हा काढल्या नाहीत!

मुलींना द्या या 6 सोन्यासारख्या गिफ्ट्स, नातं बनेल अजून खास, आयुष्यभर करतील तुमचं कौतुक!

तुम्ही दिसाल ड्रीम गर्ल! ऑफिस पार्टीसाठी निवडा 6 वेलवेट ड्रेस

Children Day 2025 निमित्त मुलांना पाठवा हे खास मेसेज, होतील आनंदित