Parenting Tips : सध्याच्या बदलत्या काळात आई-वडिलांना आपल्या कामामुळे मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. अशातच पालकांच्या काही चुका अशा असतात ज्याचा परिणाम मुलांवर होतो. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
मानेवरील काळेपणा कमी करण्यासाठी लिंबू-मध, बेसन-हळद-दही, कोरफडीचे जेल, आणि बटाट्याचा रस हे प्रभावी घरगुती उपाय आहेत. नियमित वापर आणि योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.
रिकाम्यापोटी गरम पाणी पिल्यानं शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम होतात.
२०२५ मध्ये भारतात काही विशिष्ट व्यवसाय क्षेत्रे झपाट्याने वाढत आहेत. सरकारच्या धोरणात्मक पाठबळामुळे आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ही क्षेत्रे उद्योजकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरत आहेत.
Honeymoon Package Booking : लग्नानंतरचा हनीमून हा प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी एक खास आणि अविस्मरणीय अनुभव असतो. त्यामुळेच अनेक जोडपे हनीमूनसाठी खास पॅकेज खरेदी करण्याचा विचार करतात. पण प्रश्न असा आहे की, हे पॅकेज खरंच फायदेशीर ठरतात का?
Sugar free breakfast : सकाळचा नाश्ता कधीच स्किप करू नये असे म्हटले जाते. अन्यथा दिवसभर थकवा जाणवतो. सकाळचा नाश्ता केल्याने मेटाबॉलिज्म वाढणे, शुगर कंट्रोल करणे ते एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.
पेपरमिंट चहा, आल्याचा चहा, दही, ताक, कोरफडीचा रस, ओआरएस आणि जिरेपाणी हे पचनाच्या समस्यांवर प्रभावी घरगुती उपाय आहेत. हे पदार्थ ॲसिडिटी, गॅस, मळमळ आणि लूज मोशन यांसारख्या समस्यांवर आराम देतात आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
स्विमिंग केल्यामुळे अनेक फायदे होत असतात. अशावेळी तब्येत कमी होते आणि जेवण चांगलं करायला हवं. आपण स्विमिंग केल्यामुळे आपली तब्येत कमी होत असते.
5 Potli Bags Design : लग्नसोहळ्यावेळी एथनिक आउटफिट्सवर काही ट्रेन्डी पोटली बॅग खरेदी करू शकता. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
मोरिंगा (शेवगा) केसांसाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. यात आवश्यक जीवनसत्त्वे, अमिनो ऍसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने ते केसांचे आरोग्य सुधारते आणि वाढ उत्तेजित करते.
lifestyle