लग्नसोहळ्यावेळी डिझाइनर पोटली बॅग खरेदी करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स मार्केटमध्ये पहायला मिळतील.
हळदी सेरेमनीवेळच्या आउटफिट्सवर अशाप्रकारची एम्बॉलिश्ड पोटली बॅग ट्राय करू शकता.
सिंपल आणि सोबर लूकवर अशाप्रकारची मोती डिझाइन पोटली बॅग खरेदी करू शकता.
लग्नसोहळ्यातील रिसेप्शन पार्टीवेळी साडीवर अशी जरी वर्क करण्यात आलेली पोटली बॅग कॅरी करू शकता.
हटके अशी राउंड शेप पोटली बॅग एथनिक आउटफिट्सवर शोभून दिसेल.