MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • रिकाम्यापोटी गरम पाणी पिल्यावर काय फायदे होतात?

रिकाम्यापोटी गरम पाणी पिल्यावर काय फायदे होतात?

रिकाम्यापोटी गरम पाणी पिल्यानं शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम होतात.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Apr 16 2025, 11:16 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
रिकाम्यापोटी गरम पाणी पिल्यावर काय फायदे होतात?
Image Credit : Freepik

रिकाम्यापोटी गरम पाणी पिल्यावर काय फायदे होतात?

रिकाम्या पोटी पाणी पिल्याचे अनेक फायदे आहेत. आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
29
पचन सुधारते
Image Credit : Freepik

पचन सुधारते

गरम पाणी पचनसंस्थेला चालना देतं आणि अन्न लवकर पचतं.

Related Articles

Related image1
केंद्र सरकार मुस्लिमांच्या विरोधात नाही: किरेन रिजिजू
Related image2
मुंबई-नागपूर हायवे वर भीषण अपघात, बस-ट्रॅक्टरच्या धडकेत ४ ठार, १५ जखमी
39
टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत
Image Credit : Freepik

टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत

गरम पाणी शरीरातील घाण बाहेर काढण्यास मदत करतं.

49
वजन कमी करण्यास मदत
Image Credit : Gemini

वजन कमी करण्यास मदत

रिकाम्यापोटी गरम पाणी पिल्याने मेटॅबॉलिझम वाढतो, ज्यामुळे फॅट बर्न होण्याची प्रक्रिया जलद होते.

59
कब्ज दूर होते
Image Credit : Freepik

कब्ज दूर होते

गरम पाणी आतड्यांमध्ये हालचाल निर्माण करतं, ज्यामुळे नियमित शौचास मदत होते.

69
त्वचा चमकदार होते
Image Credit : Freepik

त्वचा चमकदार होते

शरीर डिटॉक्स झाल्याने त्वचेचा नूर वाढतो.

79
थकवा कमी होतो
Image Credit : Freepik

थकवा कमी होतो

शरीराला उर्जा मिळते आणि ताजेतवाने वाटते.

89
संधिवात आणि वेदना कमी होतात
Image Credit : freepik

संधिवात आणि वेदना कमी होतात

गरम पाण्याचे सेवन सांधेदुखी कमी करण्यास मदत करतं.

99
टीप
Image Credit : Freepik

टीप

गरम पाणी खूप उष्ण नसावं. कोमट पाणी पिणं अधिक फायदेशीर आहे. दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्या.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.

Recommended Stories
Recommended image1
Guru Adhisara Peyarchi 2026 : गुरु अतिचार गोचर! या ३ राशींचे नशीब पालटणार, सुरू होणार सुवर्णकाळ?
Recommended image2
Breast Cancer: ब्रा घातल्याने खरंच ब्रेस्ट कॅन्सर होतो का? जाणून घ्या सत्य
Recommended image3
Afternoon Nap : दुपारी झोपल्याने शरीरात नेमके काय बदलते माहितीये?
Recommended image4
Lemon Storage : महिने उलटले तरी लिंबे राहतील एकदम फ्रेश! वाचा टिप्स
Related Stories
Recommended image1
केंद्र सरकार मुस्लिमांच्या विरोधात नाही: किरेन रिजिजू
Recommended image2
मुंबई-नागपूर हायवे वर भीषण अपघात, बस-ट्रॅक्टरच्या धडकेत ४ ठार, १५ जखमी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved