डायना पेंटीच्या दागिन्यांच्या कल्पना: अभिनेत्री डायना पेंटीप्रमाणे दागिन्यांचे डिझाइन निवडून तुम्ही लग्न किंवा साखरपुड्याच्या पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकता.
8 Trendy crop top with pant set : मैत्रीणीच्या लग्नात चारचौघात उठून दिसण्यासाठी ट्रेन्डिंग असे प्लाजो विद पँट सेट ट्राय करू शकता.
काहीजणांना कच्च्या दूधाची चहा पिणे पसंत असते. पण कच्चे दूध आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. जाणून घेऊया कच्च्या दूधाच्या सेवनामुळे आरोग्यासंबंधित कोणत्या समस्या उद्भवू शकतात याबद्दल सविस्तर...
वास्तुशास्रानुसार, दरवाज्यामागे कपडे लावणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक उर्जा येतात. यामुळे मानसिक तणवा, आर्थिक समस्या उद्भवल्या जातात.
लिंबू आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि मिनिरल्ससह अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. पण लिंबाचे काही गोष्टींसोबत सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.
वाढत्या वयासह हाडं ढिसूळ होऊ लागतात. यामुळे वयाच्या चाळीशीनंतरही शरिरातील हाडं नैसर्गिक रुपात मजबूत राहण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया.
छठ पूजेसाठी आरामदायी आणि स्टायलिश कॉटन सलवार सूट डिझाईन्स पहा. कुमारिकांसाठी पारंपारिक लुक मिळवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय. अनारकलीपासून शरारापर्यंत, अनेक आकर्षक डिझाईन्स.
Health Care Tips : आरोग्य सुदृढ राहण्यासाठी काही गोष्टींचे सेवन करणे फार महत्वाचे असते. डाएटमध्ये प्रोटीन, फायबर आणि कॅल्शिअमयुक्त पदार्थांचे सेवन करावे. पण डाएटवेळी काही पांढऱ्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.