Marathi

डब्यासाठी फ्रेंच टोस्ट रेसिपी

पुढील स्लाईडवर क्लिक करा

Marathi

साहित्य

पनीर, हिरवी मिरची, ब्रेड, लसूण, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, तेल, लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ

Image credits: Getty
Marathi

पॅनमध्ये तेल गरम करा

सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करा. त्यानंतर लसूण, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि हिरवी मिरची मिक्स करा. 

Image credits: freepik
Marathi

सामग्री भाजून घ्या

तेलातील सामग्री व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर, काळी मिरी, धणे पावडर आणि चवीनुसार मीठ मिक्स करा.

Image credits: Freepik
Marathi

किसलेले पनीर मिक्स करा

पॅनमधील सामग्रीमध्ये पाणी मिक्स करून शिजवा. आता पनीर किसून त्यामध्ये टाका. पनीरऐवजी अंडे देखील वापरू शकता. सर्व सामग्री शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा.

Image credits: Freepik
Marathi

ब्रेडमध्ये स्टफिंग भरा

दोन ब्रेडचे स्लाईस घेऊन त्यामध्ये स्टफिंग भरा. त्यानंतर ब्रेड दोन्ही बाजूने तव्यावर भाजून घ्या.

Image credits: Freepik
Marathi

चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा

फ्रेंच टोस्ट एका प्लेटमध्ये काढून हिरवी चटणी किंवा सॉससोबत मुलांना डब्याला द्या. ही रेसिपी नाश्तासाठी देखील बनवू शकता. 

Image credits: Freepik

Chanakya Niti - बायको समाधानी आहे का? चाणक्य नीतीतून जाणून घ्या

भुना चना, आरोग्याचा खजिना, फुटाणे खाण्याचे हे आहेत ५ जबरी फायदे

खवय्यांची खास पसंती अव्हॅकाडो रेसिपी, नाश्त्यापासून ते मिष्टान्नापर्यंत प्रत्येक बाईट एन्जॉय कराल

डेट नाइटसाठी ट्राय करा हे 8 सलवार सूट, BF होईल खूश