हिवाळा २०२५ मध्ये नायरा कट एम्ब्रॉयडरी सूट, स्ट्रेट कट सलवार सूट, भरतकाम केलेले मखमली सूट, अंगरखा स्टाइल पेस्टल सूट, फ्लोरल प्रिंट ऑर्गेन्झा पॅलाझो सेट, जरी वर्क पँट सूट सेट, थ्रेड एम्ब्रॉयडरी धोती सूट सेट, गोटा पट्टी ट्रेंडमध्ये असतील.
आपण नवीन गाडी खरेदी केल्यास तिची पूजा केली जाते, गाडीवर स्वस्तिक काढलं जात. या सर्व पूजा आणि विधींमुळे गाडीचा अपघात होत नाही असं सांगितलं जात.
हिवाळ्यात फुल स्लीव्हज ब्लाउज खूप ट्रेंडमध्ये आहेत. झरी, वेलवेट, सिक्वेन्स आणि पर्ल वर्क असलेले ब्लाउज साडी आणि लेहेंग्यासोबत सुंदर दिसतात. राउंड नेक, क्लोज नेक आणि डीप ब्रॅलेट नेकलाइन ट्राय करा.
२०२४ मध्ये अनेक ट्रेंडी इअररिंग्ज डिझाईन्स लोकप्रिय झाले, जसे की हैवी लॉन्ग इअररिंग्ज, चेन लिंक इअररिंग्ज, चांदबली, पोल्की, स्टोन वर्क झुमकी, कलरफुल जेम स्टोन, एमराल्ड-पर्ल, गोल्ड लटकन, स्टड इअररिंग्ज. सेलिब्रिटीज्नी देखील या ट्रेंडला फॉलो केले आहे.
बहुतांशजणांचे वजन कमी केल्यानंतर पुन्हा वाढण्याची समस्या उद्भवली जाते. खरंतर, वजन कमी करुनही का वाढलेय यामागील कारण काहींना माहिती नसते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
सध्या लग्नसोहळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच चमकदार त्वचेसाठी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याएवजी घरच्याघरी काही सोपे उपाय करू शकता. खासकरुन कच्च्या दूधाचा वापर करुन चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो मिळवू शकता.