हा डिझाईन मनगटाच्या कडेपासून सुरू होऊन बोटांपर्यंत जातो. पाने आणि फुलांनी सजलेल्या वेला हातांना पारंपारिक आणि सुंदर लूक देतात.
हाताच्या मध्यभागी असलेला गोल मंडला आणि त्याच्याभोवतीची गुंतागुंतीची नक्षी ही खास बनवते. दिसायला साधे पण अतिशय सुंदर दिसते.
हा डिझाईन हलक्या फुलांच्या आणि पानांच्या संयोगाने तयार केला जातो. साधी मेहंदी आवडणाऱ्या महिलांसाठी हा योग्य आहे.
अरबी मेहंदीमध्ये जाड रेषा आणि रिकाम्या जागांचा सुंदर मेळ साधला जातो. पारंपारिक लूकसह ट्रेंडीही दिसते.
अतिशय हलकी मेहंदी डिझाईन हव्या असणाऱ्या महिलांसाठी बोटांच्या टोकांपर्यंतची मेहंदी हा आकर्षक आणि सोपा पर्याय आहे.
जर या वटसावित्रीला तुमचा पहिला व्रत असेल तर ब्राइडल टच मेहंदी हा एक उत्तम पर्याय आहे. यात नेट पॅटर्न, फुले आणि बारीक नक्षीकाम आहे.
राणीसारखं फील येणार! हे 6 बॅक क्रॉस डोरी सूट नक्की ट्राय करा
त्वचेची कांती राखण्यासाठी या आहाराचा समावेश करा, विशीत असल्यासारखे दिसाल
वटसावित्री सणाला घाला Bandhej Salwar Suits, साडीची कमतरता जाणवणार नाही
बॅक हँडवर काढा 7 मॉडर्न मेहंदी डिझाईन्स, बॉयफ्रेंड घेईल हाताचे चुंबन