केसांची वाढ होत नाही, तर हे उपाय करून पहाकेस गळती, पातळ होणे आणि वाढ कमी होण्याच्या समस्यांवर नैसर्गिक उपाय आहेत. तेल मसाज, घरगुती शैम्पू, योग्य आहार, स्प्लिट एंड्स कापणे, गरम पाणी आणि स्ट्रेटनर टाळणे, घरगुती मास्क आणि पुरेशी झोप घेऊन केस दाट, लांब आणि मजबूत बनवा.