New Year Gym: नवीन वर्षात व्यायामाला सुरुवात करताय, हा व्यायाम कराहिवाळ्यात उबदार राहण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सूर्यनमस्कार, कार्डिओ, वजन उचलणे, डान्स, चालणे, धावणे, स्ट्रेचिंग आणि प्लायोमेट्रिक्ससारख्या व्यायामांचा समावेश करा. व्यायामापूर्वी स्ट्रेचिंग करा आणि गरम कपडे घाला.