नेहमी हरवलेलं झाकण, भरलेली काउंटर स्पेस, अडकलेली भांडी...
या सगळ्याचा शेवट!
थोडं नियोजन आणि कल्पक स्टोरेज – आणि तुमचं स्वयंपाकघर होईल "क्लटर-फ्री झोन."
पुल-आउट पँट्री, ट्रॉली, हिडन स्टोरेज
शेफसारखं व्यवस्थित आयोजन
जागेचा सर्वोत्तम वापर
स्टोव्ह - सिंक - फ्रिज
कमी चालणं = जलद स्वयंपाक
स्वयंपाकघर कार्यक्षम बनवा
स्टाइलिश आणि उपयोगी
स्टोरेज, फूड प्रेप, किंवा ड्रिंक्स सर्व्हिंग
लहान स्वयंपाकघरांसाठी परफेक्ट
अरुंद जागेचं सोनं करा!
तेलं, सॉस, स्नॅक्स सहज हातात
ड्रॉवरमागचं जादूई स्टोरेज
लॅडर शेल्फ्स, पेगबोर्ड
भांडी, हर्ब्स, कप्स लटकवा
उभ्या जागेचा स्मार्ट वापर
सकाळच्या घाईत सहज सुरुवात
सिरीयल, कप्स, कॉफी मेकर एका जागी
मिनी कॅफेसारखं कोपऱ्यात कॉर्नर
पुल-आउट टेबल्स = जागा वाचवा
मॅग्नेटिक स्ट्रिप्स = चाकू व ग्लासेस नीट
अंडर-कॅबिनेट हॅक्स = न सापडणाऱ्या वस्तू सापडतील!
सौंदर्य + युटिलिटी = नीटस स्वयंपाकघर
डेकोरेटिव्ह स्टोरेजसह स्मार्ट स्पेस
स्वयंपाकाचा तणाव नाही – आता फक्त मजा!
संगीत सोहळ्यात नजर वेधून घेणारे ६ फ्रंट डीप नेक ब्लाउज डिझाईन्स
पहलगाम हल्ल्यानंतर आता काश्मीरमधील पर्यटन येतेय पूर्वपदावर
कोलेस्ट्रॉल कमी करायचंय?, या धान्यांचा करा आहारात समावेश
मिळेल WOW रिअॅक्शन, प्रियमणीची ही हेअरस्टाईल बनवेल तुम्हाला शोस्टॉपर