जागतिक स्तरावर 100 कोटी लोकांना ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्याचे कारण हेडफोन आहे. 100 डेसिबलपेक्षा जास्त आवाजात ऐकल्यास कानाच्या पेशींना धोका होतो.
इयरफोन्समध्ये मोठ्या आवाजात संगीत ऐकणे कानाच्या पेशींवर वाईट परिणाम करते. मोठा आवाज कानांसाठी चांगला नाही.
मोठ्या ध्वनी लहरी कानपडद्यातून जाऊन कानातील कोक्लीयापर्यंत पोहोचतात. यातील द्रव ध्वनी लहरींमुळे हलतो.
मोठा आवाज ऐकल्याने कानातील पेशींना इजा होऊ शकते. याचा परिणाम म्हणून ऐकण्याची क्षमता कमी होते.
तुम्ही 45 मिनिटांपासून 1 तासापर्यंत 95 डेसिबल आवाज ऐकल्यास ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते, सावधगिरी बाळगा.
स्वयंपाकघरात मोकळेपणासाठी करा हे ८ सोपे उपाय!
संगीत सोहळ्यात नजर वेधून घेणारे ६ फ्रंट डीप नेक ब्लाउज डिझाईन्स
पहलगाम हल्ल्यानंतर आता काश्मीरमधील पर्यटन येतेय पूर्वपदावर
कोलेस्ट्रॉल कमी करायचंय?, या धान्यांचा करा आहारात समावेश